अफगाणिस्तान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी अफगाण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. अफगाणिस्तानने १९ एप्रिल २००९ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२८४२ १९ एप्रिल २००९   स्कॉटलंड   विलोमूर पार्क, बेनोनी   अफगाणिस्तान २००९ क्रिकेट विश्वचषक पात्रता
२८८० ३० ऑगस्ट २००९   नेदरलँड्स   व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन   नेदरलँड्स
२८८१ १ सप्टेंबर २००९   नेदरलँड्स   व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन   अफगाणिस्तान
२९५७ १६ फेब्रुवारी २०१०   कॅनडा   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२९५९ १८ फेब्रुवारी २०१०   कॅनडा   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   कॅनडा
३००५ १ जुलै २०१०   कॅनडा   स्पोर्टपार्क वेस्टविलेट, वूरबर्ग   अफगाणिस्तान क्रिकेट लीग विभाग एक
३००८ ३-४ जुलै २०१०   आयर्लंड   हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   आयर्लंड
३०१२ ५ जुलै २०१०   केन्या   व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन   अफगाणिस्तान
३०१७ ७ जुलै २०१०   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क वेस्टविलेट, वूरबर्ग   अफगाणिस्तान
१० ३०१९ ९ जुलै २०१०   स्कॉटलंड   हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   स्कॉटलंड
११ ३०२४ १० जुलै २०१०   नेदरलँड्स   हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   अफगाणिस्तान
१२ ३०३३ १६ ऑगस्ट २०१०   स्कॉटलंड   कॅमबसडून क्रिकेट मैदान, आयर   अफगाणिस्तान
१३ ३०३५ १७ ऑगस्ट २०१०   स्कॉटलंड   कॅमबसडून क्रिकेट मैदान, आयर   स्कॉटलंड
१४ ३०५२ ७ ऑक्टोबर २०१०   केन्या   जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   केन्या
१५ ३०५३ ९ ऑक्टोबर २०१०   केन्या   जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   अफगाणिस्तान
१६ ३०५५ ११ ऑक्टोबर २०१०   केन्या   जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   केन्या
१७ ३१७३ ७ ऑगस्ट २०११   कॅनडा   मेपल-लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी   अफगाणिस्तान
१८ ३१७४ ९ ऑगस्ट २०११   कॅनडा   टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब मैदान, टोराँटो   अफगाणिस्तान
१९ ३२३६ १० फेब्रुवारी २०१२   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   पाकिस्तान
२० ३२७० २९ मार्च २०१२   नेदरलँड्स   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   नेदरलँड्स
२१ ३२७१ ३१ मार्च २०१२   नेदरलँड्स   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२२ ३२८२ ५ जुलै २०१२   आयर्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   आयर्लंड
२३ ३२९७ २५ ऑगस्ट २०१२   ऑस्ट्रेलिया   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   ऑस्ट्रेलिया
२४ ३३४१ ६ मार्च २०१३   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२५ ३३४२ ८ मार्च २०१३   स्कॉटलंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२६ ३४१७ २ ऑक्टोबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२७ ३४१८ ४ ऑक्टोबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
२८ ३४७५ २७ फेब्रुवारी २०१४   पाकिस्तान   खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला   पाकिस्तान २०१४ आशिया चषक
२९ ३४७८ २७ फेब्रुवारी २०१४   बांगलादेश   खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला   अफगाणिस्तान
३० ३४८१ २७ फेब्रुवारी २०१४   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   श्रीलंका
३१ ३४८३ २७ फेब्रुवारी २०१४   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
३२ ३४८७ १ मे २०१४   हाँग काँग   बायुएमास ओव्हल, क्वालालंपूर   अफगाणिस्तान २०१४ एसीसी प्रिमियर लीग
३३ ३४८८ २ मे २०१४   संयुक्त अरब अमिराती   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   अफगाणिस्तान
३४ ३५०३ १८ जुलै २०१४   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे
३५ ३५०४ २० जुलै २०१४   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे
३६ ३५०५ २२ जुलै २०१४   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
३७ ३५०६ २४ जुलै २०१४   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
३८ ३५५६ २८ नोव्हेंबर २०१४   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   संयुक्त अरब अमिराती
३९ ३५५८ ३० नोव्हेंबर २०१४   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   संयुक्त अरब अमिराती
४० ३५६० २ डिसेंबर २०१४   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   अफगाणिस्तान
४१ ३५६२ ४ डिसेंबर २०१४   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   संयुक्त अरब अमिराती
४२ ३५७२ ८ जानेवारी २०१५   स्कॉटलंड   आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई   अफगाणिस्तान २०१४-१५ दुबई तिरंगी मालिका
४३ ३५७३ १० जानेवारी २०१५   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
४४ ३५७६ १४ जानेवारी २०१५   स्कॉटलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   स्कॉटलंड
४५ ३५८१ १७ जानेवारी २०१५   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
४६ ३६०५ १८ फेब्रुवारी २०१५   बांगलादेश   मानुका ओव्हल, कॅनबेरा   बांगलादेश २०१५ क्रिकेट विश्वचषक
४७ ३६०९ २२ फेब्रुवारी २०१५   श्रीलंका   युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन   श्रीलंका
४८ ३६१४ २६ फेब्रुवारी २०१५   स्कॉटलंड   युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन   अफगाणिस्तान
४९ ३६२३ ४ मार्च २०१५   ऑस्ट्रेलिया   वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
५० ३६२८ ८ मार्च २०१५   न्यूझीलंड   मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड
५१ ३६३५ १३ मार्च २०१५   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड
५२ ३६९३ १६ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे
५३ ३६९४ १८ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
५४ ३६९६ २० ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे
५५ ३६९७ २२ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
५६ ३६९९ २४ ऑक्टोबर २०१५   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   अफगाणिस्तान
५७ ३७१३ २५ डिसेंबर २०१५   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
५८ ३७१६ २९ डिसेंबर २०१५   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
५९ ३७१९ २ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   झिम्बाब्वे
६० ३७२० ४ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   झिम्बाब्वे
६१ ३७२२ ६ जानेवारी २०१६   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
६२ ३७५९ ४ जुलै २०१६   स्कॉटलंड   ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा अनिर्णित
६३ ३७६० ६ जुलै २०१६   स्कॉटलंड   ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा   अफगाणिस्तान
६४ ३७६१ १२ जुलै २०१६   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
६५ ३७६२ १४ जुलै २०१६   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
६६ ३७६३ १७ जुलै २०१६   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
६७ ३७६४ १९ जुलै २०१६   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
६८ ३७८१ २५ सप्टेंबर २०१६   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
६९ ३७८३ २८ सप्टेंबर २०१६   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
७० ३७८६ १ ऑक्टोबर २०१६   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
७१ ३८३५ १६ फेब्रुवारी २०१७   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
७२ ३८३७ १९ फेब्रुवारी २०१७   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
७३ ३८३८ २१ फेब्रुवारी २०१७   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
७४ ३८४० २४ फेब्रुवारी २०१७   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
७५ ३८४२ २६ फेब्रुवारी २०१७   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
७६ ३८५० १५ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
७७ ३८५१ १७ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
७८ ३८५२ १९ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   आयर्लंड
७९ ३८५३ २२ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   आयर्लंड
८० ३८५४ २४ मार्च २०१७   आयर्लंड   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
८१ ३८८४ ९ जून २०१७   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया   अफगाणिस्तान
८२ ३८८७ ११ जून २०१७   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया   वेस्ट इंडीज
८३ ३८९० १४ जून २०१७   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया अनिर्णित
८४ ३९३५ ५ डिसेंबर २०१७   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
८५ ३९३७ ७ डिसेंबर २०१७   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   आयर्लंड
८६ ३९४० १० डिसेंबर २०१७   आयर्लंड   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   आयर्लंड
८७ ३९७२ ९ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
८८ ३९७४ ११ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   झिम्बाब्वे
८९ ३९७५ १३ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
९० ३९७७ १६ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
९१ ३९७९ १९ फेब्रुवारी २०१८   झिम्बाब्वे   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
९२ ३९८३ ४ मार्च २०१८   स्कॉटलंड   बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   स्कॉटलंड २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता
९३ ३९८८ ६ मार्च २०१८   झिम्बाब्वे   क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे
९४ ३९९० ८ मार्च २०१८   हाँग काँग   बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   हाँग काँग
९५ ३९९७ १५ मार्च २०१८   वेस्ट इंडीज   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९६ ४००३ २० मार्च २०१८   संयुक्त अरब अमिराती   ओल्ड हरारियन्स, हरारे   अफगाणिस्तान
९७ ४००६ २३ मार्च २०१८   आयर्लंड   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९८ ४००७ २५ मार्च २०१८   वेस्ट इंडीज   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   अफगाणिस्तान
९९ ४०३२ २७ ऑगस्ट २०१८   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
१०० ४०३३ २९ ऑगस्ट २०१८   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ४०३५ ३१ ऑगस्ट २०१८   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
१०२ ४०३८ १७ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान २०१८ आशिया चषक
१०३ ४०४१ २० सप्टेंबर २०१८   बांगलादेश   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान
१०४ ४०४३ २१ सप्टेंबर २०१८   पाकिस्तान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   पाकिस्तान
१०५ ४०४५ २३ सप्टेंबर २०१८   बांगलादेश   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   बांगलादेश
१०६ ४०४६ २५ सप्टेंबर २०१८   भारत   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बरोबरीत
१०७ ४१०० २८ फेब्रुवारी २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
१०८ ४१०१ २ मार्च २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अनिर्णित
१०९ ४१०५ ५ मार्च २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   आयर्लंड
११० ४१०८ ८ मार्च २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
१११ ४११० १० मार्च २०१९   आयर्लंड   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   आयर्लंड
११२ ४१३१ १० मे २०१९   स्कॉटलंड   ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा   अफगाणिस्तान
११३ ४१३९ १९ मे २०१९   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
११४ ४१४१ २१ मे २०१९   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
११५ ४१४६ १ जून २०१९   ऑस्ट्रेलिया   काउंटी मैदान, ब्रिस्टल   ऑस्ट्रेलिया २०१९ क्रिकेट विश्वचषक
११६ ४१४९ ४ जून २०१९   श्रीलंका   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   श्रीलंका
११७ ४१५४ ८ जून २०१९   न्यूझीलंड   काउंटी मैदान, टाँटन   न्यूझीलंड
११८ ४१६० १५ जून २०१९   दक्षिण आफ्रिका   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   दक्षिण आफ्रिका
११९ ४१६३ १८ जून २०१९   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड
१२० ४१६९ २२ जून २०१९   भारत   रोझ बोल, साउथहँप्टन   भारत
१२१ ४१७२ २४ जून २०१९   बांगलादेश   रोझ बोल, साउथहँप्टन   बांगलादेश
१२२ ४१७७ २९ जून २०१९   पाकिस्तान   हेडिंग्ले, लीड्स   पाकिस्तान
१२३ ४१८४ ४ जुलै २०१९   वेस्ट इंडीज   हेडिंग्ले, लीड्स   वेस्ट इंडीज
१२४ ४२१३ ६ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ   वेस्ट इंडीज
१२५ ४२१४ ९ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ   वेस्ट इंडीज
१२६ ४२१५ ११ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ   वेस्ट इंडीज
१२७ [] १८ जानेवारी २०२१   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD
१२८ [] २१ जानेवारी २०२१   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD
१२९ [] २३ जानेवारी २०२१   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD