८२ (संख्या)
८२-ब्याऐंशी ही एक संख्या आहे, ती ८१ नंतरची आणि ८३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 82 - eighty-two.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | ब्याऐंशी | |||
१, २, ४१, ८२ | ||||
LXXXII | ||||
௮௨ | ||||
八十二 | ||||
٨٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१००१०२ | |||
ऑक्टल |
१२२८ | |||
हेक्साडेसिमल |
५२१६ | |||
६७२४ | ||||
९.०५५३८५ |
गुणधर्म
संपादन- ८२ ही सम संख्या आहे.
- १/८२ = ०.०१२१९५१२१९५१२१९५
- ८२चा घन, ८२३ = ५५१३६८, घनमूळ ३√८२ = ४.३४४४८१४८५७६८६१
- ८२ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- दक्षिण कोरिया (+८२) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ८२ हा शिसे-Pbचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ८२
- राष्ट्रीय महामार्ग ८२