८३-त्र्याऐंशी  ही एक संख्या आहे, ती ८२  नंतरची आणि  ८४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 83 - eighty-three.

८२→ ८३ → ८४
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
त्र्याऐंशी
१, ८३
LXXXIII
௮௩
八十三
٨٣
१०१००११
ऑक्टल
१२३
हेक्साडेसिमल
५३१६
६८८९
९.११०४३४
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्म

संपादन
  • ८३  ही विषम संख्या आहे.
  • १/८३ = ०.०१२०४८१९२७७१०८४३
  • ८३चा घन, ८३ = ५७१७८७, घनमूळ ३√८३ =  ४.३६२०७०६७१४५४८४

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन