फेब्रुवारी २५

दिनांक
(२५ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

फेब्रुवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५६ वा किंवा लीप वर्षात ५६ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

 • १५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
 • १५८६ - अकबराच्या  दरबारातले  कवि बीरबल विद्रोही यूसुफजइच्या बरोबर  एका  लढाईमध्ये  मारले गेले

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

 • १८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

विसावे शतकसंपादन करा

 • १९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • १९७५ - सऊदी अरेबियाचे  तत्कालीन शासक शाह फैसलची  त्यांच्याच भाचा  फैसल बिन मुसादने हत्या केली
 • १९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
 • १९८८ - जमिनीवरून जमिनीवर लक्ष भेदणारी  भारताचे  प्रथम क्षेपणास्त्र  पृथ्वीची  सफल परीक्षण
 • १९९६: स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली.
 • २००६ - दीपा मेहताच्या  फ़िल्म 'वाटर' ला  'गोल्डेन किन्नारी' पुरस्कार मिळाला

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - (फेब्रुवारी महिना)