इ.स. १७२३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे |
वर्षे: | १७२० - १७२१ - १७२२ - १७२३ - १७२४ - १७२५ - १७२६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १५ - फ्रांसचा राजा लुई पंधरावा १३ वर्षांचा झाल्यावर त्याच्या नावे सत्ता चालविणाऱ्या फिलिप दुसऱ्याची सद्दी संपली.[१]
- जून २६ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- ऑगस्ट २६ - अँटनी व्हान लीवेनहोक, डच व्यापारी आणि वैज्ञानिक.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Historical Events for Year 1723 | OnThisDay.com". Historyorb.com. 2016-06-30 रोजी पाहिले.