२०२३ इंडियन प्रीमियर लीगमधील बदललेल्या खेळाडूंची यादी

ही २०२३ भारतीय प्रीमियर लीगसाठी सर्व खेळाडू बदलांची यादी आहे..

२०२३ भारतीय प्रीमियर लीग लिलाव
सामान्य माहिती
खेळ क्रिकेट
तारीख २३ डिसेंबर २०२२
वेळ २:३०
स्थान कोची
नेटवर्क
प्रायोजक टाटा
आढावा
लीग भारतीय प्रीमियर लीग
संघ १०
२०२२

निवृत्ती

संपादन
दिनांक नाव आयपीएल २०२२ संघ वय संदर्भ
१४ सप्टेंबर २०२२ रॉबिन उथप्पा चेन्नई सुपर किंग्स ३६ []
१५ नोव्हेंबर २०२२ कीरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स ३५ []
२ डिसेंबर २०२२ ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्स ३९ []

लिलावाआधी

संपादन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने छोट्या लिलावापूर्वी राखून ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंच्या यादीसाठी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजताची अंतिम मुदत निश्चित केली होती.[]

खेळाडू राष्ट्रीयत्व पगार आधीच संघ सद्य संघ दिनांक संदर्भ
जेसन बेह्रेनड्रॉफ   ऑस्ट्रेलिया  75 लाख (US$१,६६,५००) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई इंडियन्स १२ नोव्हेंबर २०२२ []
लॉकी फर्ग्युसन   न्यूझीलंड  १० कोटी (US$२.२२ दशलक्ष) गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्स १३ नोव्हेंबर २०२२ []
रहमानुल्लाह गुरबाझ   अफगाणिस्तान  50 लाख (US$१,११,०००) []
शार्दूल ठाकूर   भारत  १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष) दिल्ली कॅपिटल्स १४ नोव्हेंबर २०२२ []
अमन खान   भारत  20 लाख (US$४४,४००) कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स []

मुक्त केले गेलेले खेळाडूं

संपादन
खेळाडू राष्ट्रीयत्त्व पगार
चेन्नई सुपर किंग्स
ड्वेन ब्राव्हो[a]   वेस्ट इंडीज ₹४.४० कोटी
क्रिस जॉर्डन   इंग्लंड ₹३.६० कोटी
रॉबिन उथप्पा[a]   भारत ₹२ कोटी
ॲडम मिल्ने   न्यूझीलंड ₹१.९० कोटी
भगत वर्मा   भारत ₹२० लाख
शेझियान हरिनिशांत   भारत ₹२० लाख
केएम आसिफ   भारत ₹२० लाख
जगदीशन नारायण   भारत ₹२० लाख
दिल्ली कॅपिटल्स
के.एस. भरत   भारत ₹२ कोटी
मनदीप सिंग   भारत ₹१.१० कोटी
टिम सिफर्ट   न्यूझीलंड ₹५० लाख
अश्विन हेब्बार   भारत ₹२० लाख
गुजरात टायटन्स
जेसन रॉय   इंग्लंड ₹२ कोटी
डॉमिनिक ड्रेक्स   वेस्ट इंडीज ₹१.१० कोटी
गुरकीरत सिंह   भारत ₹५० लाख
वरुण अ‍ॅरन   भारत ₹५० लाख
कोलकाता नाईट रायडर्स
पॅट कमिन्स   ऑस्ट्रेलिया ₹७.२५ कोटी
शिवम मावी   भारत ₹७.२५ कोटी
सॅम बिलिंग्स   इंग्लंड ₹२ कोटी
अ‍ॅरन फिंच (बदली)   ऑस्ट्रेलिया ₹१.५० कोटी
ॲलेक्स हेल्स (*)   इंग्लंड ₹१.५० कोटी
अजिंक्य रहाणे   भारत ₹१ कोटी
मोहम्मद नबी   अफगाणिस्तान ₹१ कोटी
शेल्डन जॅक्सन   भारत ₹६० लाख
अशोक शर्मा[]   भारत ₹५५ लाख
चमिका करुणारत्ने   श्रीलंका ₹५० लाख
अभिजित तोमर   भारत ₹४० लाख
बाबा इंद्रजीत   भारत ₹२० लाख
प्रथम सिंग   भारत ₹२० लाख
रमेश कुमार   भारत ₹२० लाख
रसिख सलाम दार   भारत ₹२० लाख
लखनौ सुपर जायंट्स
जेसन होल्डर   वेस्ट इंडीज ₹८.७५ कोटी
मनीष पांडे   भारत ₹४.६० कोटी
दुश्मंत चमीरा   श्रीलंका ₹२ कोटी
इव्हिन लुईस   वेस्ट इंडीज ₹२ कोटी
अँड्रु टाय (बदली)   ऑस्ट्रेलिया ₹१.५० कोटी
अंकित राजपूत   भारत ₹५० लाख
शाहबाज नदीम   भारत ₹५० लाख
मुंबई इंडियन्स
कीरॉन पोलार्ड[a]   वेस्ट इंडीज ₹६ कोटी
डॅनियेल सॅम्स   ऑस्ट्रेलिया ₹२.६० कोटी
मुरुगन अश्विन   भारत ₹१.६० कोटी
टायमल मिल्स   इंग्लंड ₹१.५० कोटी
जयदेव उनाडकट   भारत ₹१.३० कोटी
रायली मेरेडिथ   ऑस्ट्रेलिया ₹१ कोटी
फॅबियान ॲलन   वेस्ट इंडीज ₹७५ लाख
मयंक मार्कंडे   भारत ₹६५ लाख
संजय यादव   भारत ₹५० लाख
बेसिल थंपी   भारत ₹३० लाख
अनमोलप्रीत सिंग   भारत ₹२० लाख
आर्यन जुयाल   भारत ₹२० लाख
राहुल बुद्धी   भारत ₹२० लाख
पंजाब किंग्स
मयंक अग्रवाल   भारत ₹१४ कोटी
ओडियन स्मिथ   वेस्ट इंडीज ₹६ कोटी
वैभव अरोरा   भारत ₹२ कोटी
संदीप शर्मा   भारत ₹५० लाख
बेनी हॉवेल   इंग्लंड ₹४० लाख
ईशान पोरेल   भारत ₹२५ लाख
अंश पटेल   भारत ₹२० लाख
प्रेरक मंकड   भारत ₹२० लाख
रितिक चॅटर्जी   भारत ₹२० लाख
राजस्थान रॉयल्स
नेथन कूल्टर-नाइल   ऑस्ट्रेलिया ₹२ कोटी
जेम्स नीशॅम   न्यूझीलंड ₹१.५० कोटी
रेसी व्हान देर दुस्सेन   दक्षिण आफ्रिका ₹१ कोटी
डॅरिल मिचेल   न्यूझीलंड ₹७५ लाख
करुण नायर   भारत ₹५० लाख
अनुनय सिंग   भारत ₹२० लाख
कॉर्बिन बॉश (बदली)   दक्षिण आफ्रिका ₹२० लाख
शुभम गढवाल   भारत ₹२० लाख
तेजस बारोका   भारत ₹२० लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
अनिश्वर गौतम   भारत ₹१ कोटी
शेरफेन रुदरफोर्ड   वेस्ट इंडीज ₹१ कोटी
चमा मिलिंद   भारत ₹२५ लाख
लवनीत सिसोदिया   भारत ₹२० लाख
सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यमसन   न्यूझीलंड ₹१४ कोटी
निकोलस पूरन   वेस्ट इंडीज ₹१०.७५ कोटी
रोमारियो शेफर्ड   वेस्ट इंडीज ₹७.७५ कोटी
शॉन ॲबॉट   ऑस्ट्रेलिया ₹२.५० कोटी
श्रेयस गोपाळ   भारत ₹७५ लाख
विष्णू विनोद   भारत ₹५० लाख
जगदीश सूचित   भारत ₹२० लाख
प्रियम गर्ग   भारत ₹२० लाख
रवीकुमार समर्थ   भारत ₹२० लाख
सौरभ दुबे (*)   भारत ₹२० लाख
शशांक सिंग   भारत ₹२० लाख
सुशांत मिश्रा (बदली)   भारत ₹२० लाख
बदली बदली: जे खेळाडू २०२२ च्या लिलावात मूळतः न विकले गेले होते, परंतु नंतर त्यांना बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले गेले.
  1. ^ a b c आयपीएल २०२२ नंतर निवृत्त

राखलेले खेळाडू

संपादन

संघातील खेळाडू कायम ठेवण्याची घोषणा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आली.[][१०]

खेळाडू राष्ट्रीयत्त्व पगार
चेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा   भारत ₹१६ कोटी
दीपक चाहर   भारत ₹१४ कोटी
महेंद्रसिंग धोनी   भारत ₹१२ कोटी
मोईन अली   इंग्लंड ₹८ कोटी
अंबाती रायडू   भारत ₹६.७५ कोटी
ऋतुराज गायकवाड   भारत ₹६ कोटी
शिवम दुबे   भारत ₹४ कोटी
मिचेल सँटनर   न्यूझीलंड ₹१.९ कोटी
राजवर्धन हंगर्गेकर   भारत ₹१.५ कोटी
प्रशांत सोळंकी   भारत ₹१.२ कोटी
डेव्हन कॉन्वे   न्यूझीलंड ₹१ कोटी
महीश थीकशाना   श्रीलंका ₹७० लाख
ड्वेन प्रिटोरियस   दक्षिण आफ्रिका ₹५० लाख
मथीशा पथिराना (बदली)   श्रीलंका ₹२० लाख
मुकेश चौधरी   भारत ₹२० लाख
सिमरजीत सिंग   भारत ₹२० लाख
सुभ्रांशु सेनापती   भारत ₹२० लाख
तुषार देशपांडे   भारत ₹२० लाख
दिल्ली कॅपिटल्स
ऋषभ पंत   भारत ₹१६ कोटी
अक्षर पटेल   भारत ₹१२ कोटी
पृथ्वी शॉ   भारत ₹८ कोटी
ॲनरिक नॉर्त्ये   दक्षिण आफ्रिका ₹६.५ कोटी
मिचेल मार्श   ऑस्ट्रेलिया ₹६.५ कोटी
डेव्हिड वॉर्नर   ऑस्ट्रेलिया ₹६.२५ कोटी
खलील अहमद   भारत ₹५.२५ कोटी
चेतन साकरिया   भारत ₹४.२ कोटी
रोव्हमन पॉवेल   वेस्ट इंडीज ₹२.८ कोटी
कुलदीप यादव   भारत ₹२ कोटी
मुस्तफिझुर रहमान   बांगलादेश ₹२ कोटी
कमलेश नागरकोटी   भारत ₹१.१ कोटी
ललित यादव   भारत ₹६५ लाख
लुंगी न्गिदी   दक्षिण आफ्रिका ₹५० लाख
प्रवीण दुबे   भारत ₹५० लाख
यश धूल   भारत ₹५० लाख
अमन हकीम खान (T)   भारत ₹२० लाख
रिपल पटेल   भारत ₹२० लाख
सरफराज खान   भारत ₹२० लाख
विकी ओस्तवाल   भारत ₹२० लाख
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या   भारत ₹१५ कोटी
रशीद खान   अफगाणिस्तान ₹१५ कोटी
राहुल तेवटिया   भारत ₹९ कोटी
शुभमन गिल   भारत ₹८ कोटी
मोहम्मद शमी   भारत ₹६.२५ कोटी
यश दयाल   भारत ₹३.२ कोटी
डेव्हिड मिलर   दक्षिण आफ्रिका ₹३ कोटी
रवीश्रीनिवासन साई किशोर   भारत ₹३ कोटी
अभिनव मनोहर   भारत ₹२.६ कोटी
अल्झारी जोसेफ   वेस्ट इंडीज ₹२.४ कोटी
मॅथ्यू वेड   ऑस्ट्रेलिया ₹२.४ कोटी
वृद्धिमान साहा   भारत ₹१.९ कोटी
जयंत यादव   भारत ₹१.७ कोटी
विजय शंकर   भारत ₹१.४ कोटी
नूर अहमद   अफगाणिस्तान ₹३० लाख
दर्शन नळकांडे   भारत ₹२० लाख
प्रदीप सांगवान   भारत ₹२० लाख
साई सुदर्शन   भारत ₹२० लाख
कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसेल   वेस्ट इंडीज ₹१६ कोटी
श्रेयस अय्यर   भारत ₹१२.२५ कोटी
वरुण चक्रवर्ती   भारत ₹१२ कोटी
शार्दूल ठाकूर (T)   भारत ₹१०.७५ कोटी
लॉकी फर्ग्युसन (T)   न्यूझीलंड ₹१० कोटी
नितीश राणा   भारत ₹८ कोटी
व्यंकटेश अय्यर   भारत ₹८ कोटी
सुनील नारायण   वेस्ट इंडीज ₹६ कोटी
उमेश यादव   भारत ₹२ कोटी
टिम साउथी   न्यूझीलंड ₹१.५ कोटी
रिंकू सिंग   भारत ₹५५ लाख
रहमानुल्लाह गुरबाझ (T)   अफगाणिस्तान ₹५० लाख
अनुकूल रॉय   भारत ₹२० लाख
हर्षित राणा (बदली)   भारत ₹२० लाख
लखनौ सुपर जायंट्स
लोकेश राहुल   भारत ₹१७ कोटी
आवेश खान   भारत ₹१० कोटी
मार्कस स्टोइनिस   ऑस्ट्रेलिया ₹९.२ कोटी
कृणाल पंड्या   भारत ₹८.२५ कोटी
मार्क वूड   इंग्लंड ₹७.५ कोटी
क्विंटन डी कॉक   दक्षिण आफ्रिका ₹६.७५ कोटी
दीपक हुडा   भारत ₹५.७५ कोटी
रवी बिश्नोई   भारत ₹४ कोटी
कृष्णप्पा गौतम   भारत ₹९० लाख
काईल मेयर्स   वेस्ट इंडीज ₹५० लाख
आयुष बदोनी   भारत ₹२० लाख
करन शर्मा   भारत ₹२० लाख
मनन वोहरा   भारत ₹२० लाख
मयांक यादव   भारत ₹२० लाख
मोहसीन खान   भारत ₹२० लाख
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा   भारत ₹१६ कोटी
ईशान किशन   भारत ₹१५.२५ कोटी
जसप्रीत बुमराह   भारत ₹१२ कोटी
टिम डेव्हिड   ऑस्ट्रेलिया ₹८.२५ कोटी
जोफ्रा आर्चर   इंग्लंड ₹८ कोटी
सूर्यकुमार यादव   भारत ₹८ कोटी
डेवाल्ड ब्रेविस   दक्षिण आफ्रिका ₹३ कोटी
तिलक वर्मा   भारत ₹१.७ कोटी
जेसन बेह्रेनड्रॉफ (T)   ऑस्ट्रेलिया ₹७५ लाख
अर्जुन तेंडुलकर   भारत ₹३० लाख
आकाश मधवाल (बदली)   भारत ₹२० लाख
ह्रितिक शौकीन   भारत ₹२० लाख
कुमार कार्तिकेय (बदली)   भारत ₹२० लाख
अर्शद खान   भारत ₹२० लाख
रमणदीप सिंग   भारत ₹२० लाख
ट्रिस्टन स्टब्स (बदली)   दक्षिण आफ्रिका ₹२० लाख
पंजाब किंग्स
लियाम लिविंगस्टोन   इंग्लंड ₹११.५ कोटी
कागिसो रबाडा   दक्षिण आफ्रिका ₹९.२५ कोटी
शाहरुख खान   भारत ₹९ कोटी
शिखर धवन   भारत ₹८.२५ कोटी
जॉनी बेरस्टो   इंग्लंड ₹६.७५ कोटी
राहुल चाहर   भारत ₹५.२५ कोटी
अर्शदीप सिंग   भारत ₹४ कोटी
हरप्रीत ब्रार   भारत ₹३.८ कोटी
राज बावा   भारत ₹२ कोटी
नेथन एलिस   ऑस्ट्रेलिया ₹७५ लाख
प्रभसिमरन सिंग   भारत ₹६० लाख
ऋषी धवन   भारत ₹५५ लाख
भानुका राजपक्ष   श्रीलंका ₹५० लाख
अथर्व तायडे   भारत ₹२० लाख
बलतेज धंदा   भारत ₹२० लाख
जितेश शर्मा   भारत ₹२० लाख
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन   भारत ₹१४ कोटी
जोस बटलर   इंग्लंड ₹१० कोटी
प्रसिद्ध कृष्णा   भारत ₹१० कोटी
शिमरॉन हेटमायर   वेस्ट इंडीज ₹८.५ कोटी
ट्रेंट बोल्ट   न्यूझीलंड ₹८ कोटी
देवदत्त पडिक्कल   भारत ₹७.७५ कोटी
युझवेंद्र चहल   भारत ₹६.५ कोटी
रविचंद्रन आश्विन   भारत ₹५ कोटी
यशस्वी जयस्वाल   भारत ₹४ कोटी
रियान पराग   भारत ₹३.८ कोटी
नवदीप सैनी   भारत ₹२.६ कोटी
ओबेड मकॉय   वेस्ट इंडीज ₹७५ लाख
के सी करिअप्पा   भारत ₹३० लाख
ध्रुव जुरेल   भारत ₹२० लाख
कुलदीप सेन   भारत ₹२० लाख
कुलदिप यादव   भारत ₹२० लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली   भारत ₹१५ कोटी
ग्लेन मॅक्सवेल   ऑस्ट्रेलिया ₹११ कोटी
हर्षल पटेल   भारत ₹१०.७५ कोटी
वानिंदु हसरंगा   श्रीलंका ₹१०.७५ कोटी
जोश हेजलवूड   ऑस्ट्रेलिया ₹७.७५ कोटी
फाफ डू प्लेसी   दक्षिण आफ्रिका ₹७ कोटी
मोहम्मद सिराज   भारत ₹७ कोटी
दिनेश कार्तिक   भारत ₹५.५ कोटी
अनुज रावत   भारत ₹३.४ कोटी
शाहबाज अहमद   भारत ₹२.४ कोटी
डेव्हिड विली   इंग्लंड ₹२ कोटी
महिपाल लोमरोर   भारत ₹९५ लाख
फिन ॲलन   न्यूझीलंड ₹८० लाख
सिद्धार्थ कौल   भारत ₹७५ लाख
कर्ण शर्मा   भारत ₹५० लाख
सुयश प्रभुदेसाई   भारत ₹३० लाख
आकाश दीप   भारत ₹२० लाख
रजत पाटीदार (बदली)   भारत ₹२० लाख
सनरायजर्स हैदराबाद
वॉशिंग्टन सुंदर   भारत ₹८.७५ कोटी
राहुल त्रिपाठी   भारत ₹८.५ कोटी
अभिषेक शर्मा   भारत ₹६.५ कोटी
भुवनेश्वर शर्मा   भारत ₹४.२ कोटी
मार्को यान्सिन   दक्षिण आफ्रिका ₹४.२ कोटी
अब्दुल समाद   भारत ₹४ कोटी
कार्तिक त्यागी   भारत ₹४ कोटी
टी. नटराजन   भारत ₹४ कोटी
उमरान मलिक   भारत ₹४ कोटी
एडन मार्करम   दक्षिण आफ्रिका ₹२.६ कोटी
ग्लेन फिलिप्स   न्यूझीलंड ₹१.५ कोटी
फझलहक फारूखी   अफगाणिस्तान ₹५० लाख

सारांश

संपादन
लिलावपूर्व सारांश
संघ राखलेले बदली करून घेतलेले मुक्त बदली करून दिलेले शिल्लक निधी खेळाडू शिल्लक जागा
खेळाडू किंमत खेळाडू किंमत खेळाडू किंमत खेळाडू किंमत एकूण परदेशी
चेन्नई १८  ७४.५५ कोटी (US$१६.६ दशलक्ष)  १२.७० कोटी (US$२.८ दशलक्ष)  २०.४५ कोटी (US$४.५ दशलक्ष)
दिल्ली २०  ७५.५५ कोटी (US$१६.८ दशलक्ष)  20 लाख (US$४४,४००)  ३.८० कोटी (US$८,४३,६००)  १०.७५ कोटी (US$२.४ दशलक्ष)  १९.४५ कोटी (US$४.३ दशलक्ष)
गुजरात १८  ७५.७५ कोटी (US$१६.८ दशलक्ष)  ४.१० कोटी (US$९,१०,२००)  ३.१० कोटी (US$६,८८,२००)  १९.२५ कोटी (US$४.३ दशलक्ष)
कोलकाता १४  ८७.९५ कोटी (US$१९.५ दशलक्ष)  २१.२५ कोटी (US$४.७ दशलक्ष) १५  २४.३० कोटी (US$५.४ दशलक्ष)  20 लाख (US$४४,४००)  ७.०५ कोटी (US$१.६ दशलक्ष) ११
लखनौ १५  ७१.६५ कोटी (US$१५.९ दशलक्ष)  १९.८५ कोटी (US$४.४ दशलक्ष)  २३.३५ कोटी (US$५.२ दशलक्ष) १०
मुंबई १६  ७४.४५ कोटी (US$१६.५ दशलक्ष)  75 लाख (US$१,६६,५००) १३  १६.८० कोटी (US$३.७ दशलक्ष)  २०.५५ कोटी (US$४.६ दशलक्ष)
पंजाब १६  ६२.८० कोटी (US$१३.९ दशलक्ष)  २३.७५ कोटी (US$५.३ दशलक्ष)  ३२.२० कोटी (US$७.१ दशलक्ष)
राजस्थान १६  ८१.८० कोटी (US$१८.२ दशलक्ष)  ६.५० कोटी (US$१.४ दशलक्ष)  १३.२० कोटी (US$२.९ दशलक्ष)
बंगळूर १८  ८६.२५ कोटी (US$१९.१ दशलक्ष)  २.४५ कोटी (US$५,४३,९००)  75 लाख (US$१,६६,५००)  ८.७५ कोटी (US$१.९ दशलक्ष)
हैदराबाद १२  ५२.७५ कोटी (US$११.७ दशलक्ष) १२  ३७.३५ कोटी (US$८.३ दशलक्ष)  ४२.२५ कोटी (US$९.४ दशलक्ष) १३
परदेशी खेळाडूंची कमाल संख्या: ८; संघातील एकूण खेळाडू - किमान:१८ आणि कमाल: २५; निधी:₹९५ कोटी

लिलाव

संपादन

आयपीएल २०२३ लिलाव २३ डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे आयोजित करण्यात आला होता.[११] २७३ भारतीय आणि १३२ परदेशी खेळाडूंसह एकूण ४०५ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते.[११] दहा संघांमध्ये ८७ जागा भरण्यासाठी उपलब्ध होत्या.[१२] १३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या यादीतील मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा हे पहिले तीन भारतीय खेळाडू होते. तर हॅरी ब्रुक, ज्यो रूट आणि रायली रॉसू हे पहिले तीन परदेशी खेळाडू होते.[११] तथापि, बेन स्टोक्स हे मुख्य आकर्षण असेल अशी अपेक्षा होती.[१३] या स्पर्धेत, पंजाब किंग्सने १,८५० लाखांमध्ये खरेदी केलेल्या सॅम कुरनसाठी सर्वाधिक बोली लावली गेली.

करारबद्ध झालेले खेळाडू

संपादन
अ.क्र. सेट क्र. सेट खेळाडू राष्ट्रीयत्व भूमिका आयपीएल सामने कॅप्ड / अनकॅप्ड / असोसिएट मूळ किंमत
(लाख  )
आयपीएल २०२३ संघ लिलाव किंमत
(लाख  )
आयपीएल २०२२ संघ पूर्वीचा/चे आयपीएल संघ
बीए१ केन विल्यमसन   न्यूझीलंड फलंदाज ७६ कॅप्ड २०० गुजरात टायटन्स २०० सनरायजर्स हैदराबाद
बीए१ हॅरी ब्रुक   इंग्लंड फलंदाज कॅप्ड १५० सनरायजर्स हैदराबाद १,३२५
बीए१ मयंक अग्रवाल   भारत फलंदाज ११३ कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद ८२५ पंजाब किंग्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
दिल्ली डेअरडेव्हिल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बीए१ अजिंक्य रहाणे   भारत फलंदाज १५८ कॅप्ड ५० चेन्नई सुपर किंग्स ५० कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स
राजस्थान रॉयल्स
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
मुंबई इंडियन्स
एएल१ सॅम कुरन   इंग्लंड अष्टपैलू ३२ कॅप्ड २०० पंजाब किंग्स १,८५० चेन्नई सुपर किंग्स
किंग्स XI पंजाब
१२ एएल१ ओडियन स्मिथ   वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ५० पंजाब किंग्स
११ एएल१ सिकंदर रझा   झिम्बाब्वे अष्टपैलू कॅप्ड ५० पंजाब किंग्स ५०
१० एएल१ जेसन होल्डर   वेस्ट इंडीज अष्टपैलू ३८ कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ५७५ लखनौ सुपर जायंट्स चेन्नई सुपर किंग्स
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद
एएल१ कॅमेरॉन ग्रीन   ऑस्ट्रेलिया अष्टपैलू कॅप्ड २०० मुंबई इंडियन्स १,७५०
१३ एएल१ बेन स्टोक्स   इंग्लंड अष्टपैलू ४३ कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स १,६२५ राजस्थान रॉयल्स
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१८ डब्लूके१ निकोलस पूरन   वेस्ट इंडीज यष्टीरक्षक ४७ कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स १,६०० सनरायजर्स हैदराबाद मुंबई इंडियन्स
पंजाब किंग्स
१६ डब्लूके१ हाइनरिक क्लासेन   दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद ५२५ राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१९ डब्लूके१ फिल सॉल्ट   इंग्लंड यष्टीरक्षक कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स २००
२४ एफए१ रीस टॉपले   इंग्लंड गोलंदाज कॅप्ड ७५ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १९०
२५ एफए१ जयदेव उनाडकट   भारत गोलंदाज ९१ कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली डेअरडेव्हिल्स
राजस्थान रॉयल्स
२२ एफए१ झाय रिचर्डसन   ऑस्ट्रेलिया गोलंदाज कॅप्ड १५० मुंबई इंडियन्स १५० पंजाब किंग्स
२३ एफए१ इशांत शर्मा   भारत गोलंदाज ९३ कॅप्ड ५० दिल्ली कॅपिटल्स ५० कोलकाता नाईट रायडर्स
डेक्कन चार्जर्स
सनरायजर्स हैदराबाद
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
किंग्स XI पंजाब
२९ एसपी१ आदिल रशीद   इंग्लंड गोलंदाज कॅप्ड २०० सनरायजर्स हैदराबाद २०० पंजाब किंग्स
२७ एसपी१ मयंक मार्कंडे   भारत गोलंदाज २० कॅप्ड ५० सनरायजर्स हैदराबाद ५० मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स
३५ यूबीए१ शैक रशीद   भारत फलंदाज अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २०
४१ यूएएल१ वव्राऺत शर्मा   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २६०
४५ यूएएल१ समर्थ व्यास   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
४३ यूएएल१ सन्वीर सिंग   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
४२ यूएएल१ निशांत सिंधू   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स ६०
५० यूडब्लूके१ जगदीशन नारायण   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स ९० चेन्नई सुपर किंग्स
४६ यूडब्लूके१ के.एस. भरत   भारत यष्टीरक्षक १० अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स १२० दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५२ यूडब्लूके१ उपेंद्र यादव   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २५
५३ यूएफए१ वैभव अरोरा   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स ६० पंजाब किंग्स कोलकाता नाईट रायडर्स
५८ यूएफए१ यश ठाकूर   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स ४५
५६ यूएफए१ शिवम मावी   भारत गोलंदाज ३२ अनकॅप्ड 40 गुजरात टायटन्स ६०० कोलकाता नाईट रायडर्स
५५ यूएफए१ मुकेश कुमार   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० दिल्ली कॅपिटल्स ५५०
६५ १० यूएसपी१ हिमांशू शर्मा   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
६९ ११ बीए२ मनीष पांडे   भारत फलंदाज १६० कॅप्ड १०० दिल्ली कॅपिटल्स २४० लखनौ सुपर जायंट्स मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पुणे वॉरियर्स इंडिया
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद
६७ ११ बीए२ विल जॅक्स   इंग्लंड फलंदाज कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३२०
८० १२ एएल२ रोमारियो शेफर्ड   वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० सनरायजर्स हैदराबाद
७८ १२ एएल२ डॅनियेल सॅम्स   ऑस्ट्रेलिया अष्टपैलू १६ कॅप्ड ७५ लखनौ सुपर जायंट्स ७५ मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
८३ १३ एफए२ काईल जेमीसन   न्यूझीलंड गोलंदाज कॅप्ड १०० चेन्नई सुपर किंग्स १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
९४ [एसीसी-१] पीयूष चावला   भारत गोलंदाज १६५ कॅप्ड ५० मुंबई इंडियन्स ५० किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
९५ [एसीसी-१] अमित मिश्रा   भारत गोलंदाज १५४ कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० डेक्कन चार्जर्स
सनरायजर्स हैदराबाद
दिल्ली कॅपिटल्स
[एसीसी-१] हरप्रीत सिंग भाटिया   भारत फलंदाज अनकॅप्ड २० पंजाब किंग्स ४० कोलकाता नाईट रायडर्स
पुणे वॉरियर्स इंडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१०८ [एसीसी-१] मनोज भंडागे   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
११० [एसीसी-१] मयांक डागर   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद १८० किंग्स XI पंजाब
१११ [एसीसी-१] दुआन यान्सेन   दक्षिण आफ्रिका अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
११३ [एसीसी-१] प्रेरक मंकड   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स १८० पंजाब किंग्स
११९ [एसीसी-१] डोनोवन फेरेरा   दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
१२३ [एसीसी-१] उर्वील पटेल   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स २०
१२६ [एसीसी-१] विष्णू विनोद   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २० सनरायजर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली कॅपिटल्स
१२९ [एसीसी-१] विद्वत कावेरप्पा   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
१३० [एसीसी-१] राजन कुमार   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
१४५ [एसीसी-१] सुयश शर्मा   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स २०
१७० [एसीसी-१] जोशुआ लिटल   आयर्लंड गोलंदाज कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ४४०
१७२ [एसीसी-१] मोहित शर्मा   भारत गोलंदाज ८६ कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ५० किंग्स XI पंजाब
चेन्नई सुपर किंग्स
दिल्ली कॅपिटल्स
१८९ [एसीसी-१] शम्स मुलानी   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २० दिल्ली कॅपिटल्स
१९३ [एसीसी-१] स्वप्नील सिंग   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स २० मुंबई इंडियन्स
किंग्स XI पंजाब
१९६ [एसीसी-१] डेव्हिड वाइझ   नामिबिया अष्टपैलू १५ असोसिएट १०० कोलकाता नाईट रायडर्स १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०८ [एसीसी-१] नितीश कुमार रेड्डी   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
२२१ [एसीसी-१] अविनाश सिंग   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६०
२८४ [एसीसी-१] कुणाल राठोड   भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
३२१ [एसीसी-१] सोनू यादव   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
३२४ [एसीसी-१] कुलवंत खेजरोलिया   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स २० मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३३९ [एसीसी-१] अजय मंडल   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २०
३८९ [एसीसी-१] मोहित राठी   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
३९२ [एसीसी-१] नेहला वधेरा   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
४०५ [एसीसी-१] भगत वर्मा   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २० चेन्नई सुपर किंग्स
४०६ [एसीसी-१] शिवम सिंग   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
[एसीसी-२] रायली रॉसू   दक्षिण आफ्रिका फलंदाज कॅप्ड २०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४६० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१५ [एसीसी-२] लिटन दास   बांगलादेश यष्टीरक्षक कॅप्ड ५० कोलकाता नाईट रायडर्स ५०
२६ [एसीसी-२] अकिल होसीन   वेस्ट इंडीज गोलंदाज कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद १००
३१ [एसीसी-२] ॲडम झाम्पा   ऑस्ट्रेलिया गोलंदाज १४ कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स १५० रायझिंग पुणे सुपरजायंट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३६ [एसीसी-२] अनमोलप्रीत सिंग   भारत फलंदाज अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २० मुंबई इंडियन्स
५४ [एसीसी-२] केएम आसिफ   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स 30 चेन्नई सुपर किंग्स
६० [एसीसी-२] मुरुगन अश्विन   भारत गोलंदाज ४२ अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २० मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
दिल्ली डेअरडेव्हिल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पंजाब किंग्स
७१ [एसीसी-२] मनदीप सिंग   भारत फलंदाज १०८ कॅप्ड ५० कोलकाता नाईट रायडर्स ५० दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पंजाब किंग्स
११७ [एसीसी-२] आकाश वशिष्ठ   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
१६८ [एसीसी-२] नवीन-उल-हक   अफगाणिस्तान गोलंदाज कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५०
१८७ [एसीसी-२] युद्धवीर सिंग चरक   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स २० मुंबई इंडियन्स
२२७ [एसीसी-२] राघव गोयल   भारत गोलंदाज अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
३४० [एसीसी-२] अब्दुल बसित   भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
[एसीसी-३] ज्यो रूट   इंग्लंड फलंदाज कॅप्ड १०० राजस्थान रॉयल्स १००
[एसीसी-३] शाकिब अल हसन   बांगलादेश अष्टपैलू ७१ कॅप्ड १५० कोलकाता नाईट रायडर्स १५० कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद

एसीसी एसीसी-१/२/३: प्रवेगक बोलीचा भाग असलेले खेळाडू.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "रॉबिन उथप्पा निवृत्ती: २००७ टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर". टाइम्स ऑफ स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १५ सप्टेंबर २०२२. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "कीरॉन पोलार्डची आयपीएल मधून निवृत्ती, मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राहणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "ब्राव्होची आयपीएल मधून निवृत्ती, चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२२. २ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएलचा लिलाव २३ डिसेंबरला कोची येथे होणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "जेसन बेहरेनडॉर्फ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून मुंबई इंडियन्सकडे". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत). 2022-11-12 रोजी पाहिले.
  6. ^ a b "लॉकी फर्ग्युसन आणि रहमानुल्लाह गुरबाझ गुजरात टायटन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सकडे". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत). १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दूल ठाकूरच्या बदल्यात अमन खानला घेतले". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "अशोक शर्मा प्रोफाइल". किंग ऑफ क्रिकेट न्यूझ. 2023-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-09 रोजी पाहिले.
  9. ^ "पोलार्ड, विल्यमसन, ब्राव्हो, मयंक मुक्त: २०२३ च्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी आयपीएल संघ कसे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "टाटा आयपीएल २०२३ कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी". IPT20.com. १५ नोव्हेंबर २०२२. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ a b c आयपीएल २०२३: लिलाव यादी जाहीर, २७३ भारतीय, १३२ परदेशी खेळाडू; येथे संपूर्ण यादी तपासा. डीएनए इंडिया. १३ डिसेंबर २०२२.
  12. ^ थेट प्रक्षेपण | आयपीएल लिलाव २०२३: प्रत्येक मिनिटाची बातमी. WION. २३ डिसेंबर २०२२.
  13. ^ आयपीएल २०२३: खेळाडूंच्या लिलावात बेन स्टोक्स प्रमुख आकर्षण. गल्फ न्यूझ, २० डिसेंबर २०२२.