राजस्थान रॉयल्स २०२२ संघ

राजस्थान रॉयल्स (RR) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मधील स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. ते २०२२ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी एक आहेत. [][] रॉयल्सने यापूर्वी एकदाच, पहिल्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.[]

राजस्थान रॉयल्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक कुमार संगकारा
कर्णधार संजू सॅमसन
मैदान सवाई मानसिंग स्टेडियम

पार्श्वभूमी

संपादन

फ्रँचायझीने 2022 मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचे ठरवले.[] संजू सॅमसनला १४ कोटींमध्ये, जोस बटलरला १० कोटींमध्ये आणि यशस्वी जैस्वालला ४ कोटी रुपयांना कायम ठेवल्यानंतर २०२२ आयपीएल मेगा लिलावासाठी, राजस्थान रॉयल्सकडे ६२ कोटी रुपये उरले. २०२२ लिलावामध्ये त्यांनी २१ नवीन खेळाडूंना विकत घेतले त्यांनी विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू होता, गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण, ज्याला त्यांनी १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. त्याच्या नंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, ८.५ कोटींमध्ये विकत घेतलेला शिमरॉन हेटमायर. लिलावाच्या सुरुवातीला रॉयल्सने पहिला खेळाडू विकत घेतला तो, रविचंद्रन अश्विन[] ५ कोटींमध्ये आणि त्याशिवाय त्यांनी दोन परदेशी खेळाडूंसहित आणखी ७ खेळाडूंना विकत घेतले. पहिल्या दिवशी राजस्थान रॉयल्सने ८ खेळाडू विकत घतले तर दुसऱ्या दिवशी आणखी १३ खेळाडूंची भर टाकली. मेगा ऑक्शनमध्ये, रॉयल फ्रँचायझीने ८ अष्टपैलू, १ यष्टीरक्षक, ४ फलंदाज आणि १० गोलंदाज असे २१ खेळाडू खरेदी केले.

राखलेले खेळाडू
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
मोकळे केलेले खेळाडू
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, अँड्रु टाय, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, लियाम लिविंगस्टोन, चेतन साकारिया, कुलदीप यादव, आकाश सिंग, के. सी. करिअप्पा[]
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्ण, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, नेथन कूल्टर-नाइल, रेसी व्हान देर दुस्सेन, डॅरियेल मिचेल[]
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
  •  *  सध्या निवडीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू
  •  *  या हंगामातील उर्वरित कालावधीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू.
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
११ संजू सॅमसन   भारत ११ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-11) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०१८  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
फलंदाज
१९ यशस्वी जैस्वाल   भारत २८ डिसेंबर, २००१ (2001-12-28) (वय: २२) डावखुरा उजव्या हाताने लेग ब्रेक २०२०  कोटी (US$८,८८,०००)
६९ करुण नायर   भारत ६ डिसेंबर, १९९१ (1991-12-06) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  १.४० कोटी (US$३,१०,८००)
१८९ शिमरॉन हेटमायर   गयाना २६ डिसेंबर, १९९६ (1996-12-26) (वय: २७) डावखुरा लेग ब्रेक २०२२  ८.५० कोटी (US$१.८९ दशलक्ष) परदेशी
७२ रेसी व्हान देर दुस्सेन   दक्षिण आफ्रिका ७ फेब्रुवारी, १९८९ (1989-02-07) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  कोटी (US$२,२२,०००) परदेशी
३७ देवदत्त पडिक्कल   भारत ७ जुलै, २००० (2000-07-07) (वय: २४) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  ७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)
रियन पराग   भारत १० नोव्हेंबर, २००१ (2001-11-10) (वय: २३) उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  ३.८० कोटी (US$८,४३,६००)
शुभम गढवाल   भारत १४ मे, १९९५ (1995-05-14) (वय: २९) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०२२  20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
नेथन कूल्टर-नाइल   ऑस्ट्रेलिया ११ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-11) (वय: ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  कोटी (US$४,४४,०००) परदेशी
५० जेम्स नीशम   न्यूझीलंड १७ सप्टेंबर, १९९० (1990-09-17) (वय: ३४) डावखुरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  १.५० कोटी (US$३,३३,०००) परदेशी
४७ डॅरियेल मिचेल   न्यूझीलंड २० मे, १९९१ (1991-05-20) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
९९ रविचंद्रन अश्विन   भारत १७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-17) (वय: ३८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  कोटी (US$१.११ दशलक्ष)
यष्टीरक्षक
६३ जोस बटलर   इंग्लंड ८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३४) उजव्या हाताने २०१८  १० कोटी (US$२.२२ दशलक्ष) परदेशी
२१ ध्रुव जुरेल   भारत २१ जानेवारी, २००१ (2001-01-21) (वय: २३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
०३ युझवेंद्र चहल   भारत २३ जुलै, १९९० (1990-07-23) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  ६.५० कोटी (US$१.४४ दशलक्ष)
९४ के. सी. करिअप्पा   भारत १३ एप्रिल, १९९४ (1994-04-13) (वय: ३०) उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  30 लाख (US$६६,६००)
२८ तेजस बरोका   भारत १ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-01) (वय: २८) उजव्या हाताने लेग ब्रेक गुगली २०२२  20 लाख (US$४४,४००)
जलदगती गोलंदाज
२२ कुलदीप सेन   भारत २२ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-22) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
१५ कुलदीप यादव   भारत १५ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-15) (वय: २८) डावखुरा डावखुरा मध्यम-जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
६८ ओबेड मकॉय   वेस्ट इंडीज ४ जानेवारी, १९९७ (1997-01-04) (वय: २७) डावखुरा डावखुरा मध्यम-जलदगती २०२२  75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
९६ नवदीप सैनी   भारत २३ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-23) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  २.६० कोटी (US$५,७७,२००)
२४ प्रसिद्ध कृष्ण   भारत १९ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-19) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
१८ ट्रेंट बोल्ट   न्यूझीलंड २२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३५) उजव्या हाताने डावखुरा मध्यम-जलदगती २०२२  कोटी (US$१.७८ दशलक्ष) परदेशी
१३ अनुयय सिंग   भारत ३ जानेवारी, १९९३ (1993-01-03) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
स्रोत: राजस्थान रॉयल्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

संपादन
स्थान नाव
मालक मनोज बदाले (६५%), रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्स (१५%), लचलान मर्डोक (१३%)
सीओओ जॅक लुश मॅक्रम
सीईओ माईक फोर्डहॅम
संघ व्यवस्थापक रोमी भिंदर
क्रिकेट संचालक कुमार संगकारा
विकास आणि कामगिरी संचालक झुबीन भरूचा
मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी
फलंदाजी प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि सिद्धार्थ लाहिरी
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले
जलद गोलंदाजी प्रशिक्षक स्टीफन जोन्स
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक
स्रोत:[][][१०][११][१२]

किट उत्पादक आणि प्रायोजक

संपादन

संघ आणि क्रमवारी

संपादन
सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[१३]

सामने

संपादन
सामना ५
२९ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१०/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४९/७ (२० षटके)
संजू सॅमसन ५५ (२७)
उमरान मलिक २/३९ (४ षटके)
एडन मार्करम ५७* (४१)
युझवेंद्र चहल ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६१ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ९
२ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७०/८ (२० षटके)
जोस बटलर १०० (६८)
जसप्रीत बुमराह ३/१७ (४ षटके)
तिलक वर्मा ६१ (३३)
युझवेंद्र चहल २/२६ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना १३
५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६९/३ (२० षटके)
वि
जोस बटलर ७०* (४७)
हर्षल पटेल १/१८ (४ षटके)
शाहबाझ अहमद ४५ (२६)
युझवेंद्र चहल २/१५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २०
१० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६२/८ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना २४
१४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१९२/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५५/९ (२० षटके)
जोस बटलर ५४ (२४)
लॉकी फर्ग्युसन ३/२३ (४ षटके)
गुजरात टायटन्स ३७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३०
१८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१७/५ (२० षटके)
वि
जोस बटलर १०३ (६१)
सुनील नारायण २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ८५ (५१)
युझवेंद्र चहल ५/४० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३४
२२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२२२/२ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०७/८ (२० षटके)
जोस बटलर ११६ (६५)
मुस्तफिझुर रहमान १/४३ (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (२४)
प्रसिद्ध कृष्ण ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)

सामना ३९
२६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/८ (२० षटके)
वि
रियान पराग ५६* (३१)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २३ (२१)
कुलदीप सेन ४/२० (३.३ षटके)
राजस्थान रॉयल्स २९ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ४४
३० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/५ (१९.२ षटके)
जोस बटलर ६७ (५२)
रीली मेरेडीथ २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४७
२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१५८/३ (१९.१ षटके)
संजू सॅमसन ५४ (४९)
टिम साउदी २/४६ (४ षटके)
नितीश राणा ४८* (३७)
ट्रेंट बोल्ट १/२५ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: रिंकू सिंग (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५२
७ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१९०/४ (१९.४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद.[१४]

सामना ५८
११ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६०/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६१/२ (१८.१ षटके)
मिचेल मार्श ८९ (६२)
ट्रेंट बोल्ट १/३२ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: मिचेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६३
१५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१७८/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५४/८ (२० षटके)
दीपक हूडा ५९ (३९)
ट्रेंट बोल्ट २/१८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.

सामना ६८
२० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५१/५ (१९.४ षटके)
मोईन अली ९३ (५७)
ओबेड मकॉय २/२० (४ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (४४)
प्रशांत सोळंकी २/२० (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ क्रिकइन्फो स्टाफ (५ सप्टेंबर २०१०). "पुढील तीन आयपीएल हंगामात प्रत्येकी ७४ सामने" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२२ पासून आयपीएल १० संघांची स्पर्धा" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "राजस्थान रॉयल्स आयपीएलचे चॅम्पियन्स". द टाइम्स ऑफ इंडिया. २ जून २००८. ४ जून २००८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ जून २००८ रोजी पाहिले.
  4. ^ "विवो आयपीएल २०२२ पफ=प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "आयपीएल मेगा लीलाव २०२२: सर्वात महागडे खेळाडू". क्लिकमीस्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२. 2022-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल २०२२: राजस्थान रॉयल्सने मोकळे केलेल्या खेळाडूंची यादी". क्रिकट्रॅकर. १ डिसेंबर २०२१. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "राजस्थान रॉयल्स २०२२ खेळाडूंची यादी: टीम अपडेट्स आणि मेगा लिलावामधील पूर्ण टीम स्क्वाड". द टाइम्स ऑफ इंडिया. १३ फेब्रुवारी २०२२. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "आयपीएल 2022: आम्हाला मजबूत भारतीय ताफा हवा होता आणि आम्ही ते मिळवले, राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडाले". India.com (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "मर्डोकने ट्वेंटी-20 आयपीएल फ्रँचायझीसाठी इतरांना मागे टाकले". द इकॉनॉमिक टाइम्स (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "रेडबर्डने आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समध्ये १५% हिस्सा विकत घेतला". द इकॉनॉमिक टाइम्स (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "IPL: साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्समध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "स्टीफन जोन्स RR चे उच्च कामगिरी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "आयपीएल २०२२: मुंबई इंडियन्स, ५-टाइम चॅम्पियन्स, फर्स्ट टीम टू बी नॉक्ड आउट ऑफ प्लेऑफ रेस". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२२ रोजी पाहिले.