२०२२ भारतीय प्रीमियर लीगमधील बदललेल्या खेळाडूंची यादी

ही २०२२ भारतीय प्रीमियर लीगसाठी सर्व खेळाडू बदलांची यादी आहे.

२०२२ भारतीय प्रीमियर लीग लिलाव
सामान्य माहिती
खेळ क्रिकेट
तारीख १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२
वेळ दु १२:०० भाप्रावे
स्थान बंगळूर, कर्नाटक
नेटवर्क स्टार स्पोर्ट्स & डिझने+ हॉटस्टार
प्रायोजक टाटा
आढावा
लीग भारतीय प्रीमियर लीग
संघ १०
विस्तार संघ
विस्तार मोसम २०२२
२०२३

निवृत्ती संपादन

दिनांक नाव आयपीएल २०२१ संघ वय संदर्भ
१९ नोव्हेंबर २०२१ ए.बी. डी व्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३७ [१]
२४ डिसेंबर २०२१ हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्स ४१ [२]
११ जानेवारी २०२२ क्रिस मॉरिस राजस्थान रॉयल्स ३४ [३]

लिलावाआधी संपादन

बीसीसीआयने राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ ही अंतिम मुदत निश्चित केली होती.[४]

राखलेले खेळाडू संपादन

  • मेगा लिलावात प्रत्येक संघासाठी एकूण ९० कोटी भारतीय रुपये इतकी पगाराची मर्यादा उपलब्ध असल्याने, आठ फ्रँचायझी जास्तीत जास्त ३ भारतीय, २ परदेशी खेळाडू आणि २ अनकॅप्ड भारतीयांसह ४ खेळाडूंना कायम ठेवण्यास पात्र होते.[५]
  • नवीन फ्रँचायझीना (लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स), सध्याच्या ८ फ्रँचायझींमधून रिलीज झालेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी २ भारतीय आणि १ परदेशी असे तीन खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली.
विद्यमान फ्रँचायझींसाठी राखून ठेवलेल्या आणि नवीन फ्रेंचायझींना खेळाडू निवडीसाठी पगाराची कमाल मर्यादा [६][७]
कायम ठेवलेल्या
खेळाडूंची संख्या
कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या पगाराची कमाल मर्यादा खर्च करण्याजोगी एकूण रक्कम
खेळाडू १ खेळाडू २ खेळाडू ३ खेळाडू ४
 १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)  कोटी (US$१.७८ दशलक्ष)  कोटी (US$१.३३ दशलक्ष)  ४२ कोटी (US$९.३२ दशलक्ष)
 १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)  ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष)  कोटी (US$१.५५ दशलक्ष)  ३३ कोटी (US$७.३३ दशलक्ष)
 १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)  १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)  २४ कोटी (US$५.३३ दशलक्ष)
 १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)

राखून ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा ३० नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली.[८][९] २२ जानेवारी २०२२ रोजी दोन नवीन संघांनी निवडलेले खेळाडू जाहीर करण्यात आले.[१०]

खेळाडू राष्ट्रीयत्व पगार
कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसेल   जमैका  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)[a]
वरुण चक्रवर्ती   भारत  कोटी (US$१.७८ दशलक्ष)[b]
वेंकटेश अय्यर   भारत  कोटी (US$१.७८ दशलक्ष)
सुनील नारायण   त्रिनिदाद आणि टोबॅगो  कोटी (US$१.३३ दशलक्ष)
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या   भारत  १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
रशीद खान   अफगाणिस्तान  १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
शुभमन गिल   भारत  कोटी (US$१.७८ दशलक्ष)
चेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा   भारत  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
महेंद्रसिंग धोनी   भारत  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
मोईन अली   इंग्लंड  कोटी (US$१.७८ दशलक्ष)
ऋतुराज गायकवाड   भारत  कोटी (US$१.३३ दशलक्ष)
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत   भारत  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
अक्षर पटेल   भारत  कोटी (US$२ दशलक्ष)[c]
पृथ्वी शॉ   भारत  ७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष)[d]
ॲनरिक नॉर्त्ये   दक्षिण आफ्रिका  ६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष)
पंजाब किंग्स
मयांक अगरवाल   भारत  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)[e]
अर्षदीप सिंग   भारत  कोटी (US$८,८८,०००)
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा   भारत  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
जसप्रीत बुमराह   भारत  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
सूर्यकुमार यादव   भारत  कोटी (US$१.७८ दशलक्ष)
किरॉन पोलार्ड   त्रिनिदाद आणि टोबॅगो  कोटी (US$१.३३ दशलक्ष)
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन   भारत  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
जोस बटलर   इंग्लंड  १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
यशस्वी जयस्वाल   भारत  कोटी (US$८,८८,०००)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली   भारत  १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
ग्लेन मॅक्सवेल   ऑस्ट्रेलिया  ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष)
मोहम्मद सिराज   भारत  कोटी (US$१.५५ दशलक्ष)
लखनौ सुपर जायंट्स
लोकेश राहुल   भारत  १७ कोटी (US$३.७७ दशलक्ष)
मार्कस स्टोइनिस   ऑस्ट्रेलिया  ९.२ कोटी (US$२.०४ दशलक्ष)
रवी बिश्नोई   भारत  कोटी (US$८,८८,०००)
सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यमसन   न्यूझीलंड  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
अब्दुल समाद   भारत  कोटी (US$८,८८,०००)
उमरान मलिक   भारत  कोटी (US$८,८८,०००)
  1. ^ रसेलला  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष) पगारावर कायम ठेवण्यात आले होते परंतु IPL नियमांनुसार, कोलकाता संघासाठी वास्तविक पर्स वजावट  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष) होती.
  2. ^ चक्रवर्ती यांना  कोटी (US$१.७८ दशलक्ष) पगारावर कायम ठेवण्यात आले होते परंतु IPL नियमांनुसार, कोलकाता संघासाठी वास्तविक पर्स वजावट  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष) होती.
  3. ^ अक्षर पटेलला  कोटी (US$२ दशलक्ष) पगारावर कायम ठेवण्यात आले होते, परंतु आयपीएल नियमांनुसार, दिल्ली संघासाठी वास्तविक पर्स कपात  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष) होती.
  4. ^ शॉला  ७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष) पगारावर कायम ठेवण्यात आले होते परंतु IPL नियमांनुसार, दिल्ली संघासाठी वास्तविक पर्स कपात  कोटी (US$१.७८ दशलक्ष) होती.
  5. ^ अगरवालला  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष) पगारावर कायम ठेवण्यात आले होते परंतु IPL नियमांनुसार, पंजाब संघासाठी वास्तविक पर्स वजावट  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष) होती.

सारांश संपादन

लिलावपूर्व सारांश[११]
संघ राखलेले राखलेल्या खेळाडूंचा
कमाल पगार
कपातीची रक्कम शिल्लक
निधी
खेळाडू परदेशी
कोलकाता  ३४ कोटी (US$७.५ दशलक्ष)  ४२ कोटी (US$९.३ दशलक्ष)  ४८ कोटी (US$१०.७ दशलक्ष)
गुजरात  ३८ कोटी (US$८.४ दशलक्ष)  ३८ कोटी (US$८.४ दशलक्ष)  ५२ कोटी (US$११.५ दशलक्ष)
चेन्नई  ४२ कोटी (US$९.३ दशलक्ष)  ४२ कोटी (US$९.३ दशलक्ष)  ४८ कोटी (US$१०.७ दशलक्ष)
दिल्ली  ३९ कोटी (US$८.७ दशलक्ष)  ४२.५ कोटी (US$९.४ दशलक्ष)  ४७.५ कोटी (US$१०.५ दशलक्ष)
पंजाब  १६ कोटी (US$३.६ दशलक्ष)  १८ कोटी (US$४ दशलक्ष)  ७२ कोटी (US$१६ दशलक्ष)
मुंबई  ४२ कोटी (US$९.३ दशलक्ष)  ४२ कोटी (US$९.३ दशलक्ष)  ४८ कोटी (US$१०.७ दशलक्ष)
राजस्थान  २८ कोटी (US$६.२ दशलक्ष)  २८ कोटी (US$६.२ दशलक्ष)  ६२ कोटी (US$१३.८ दशलक्ष)
बंगलोर  ३३ कोटी (US$७.३ दशलक्ष)  ३३ कोटी (US$७.३ दशलक्ष)  ५७ कोटी (US$१२.७ दशलक्ष)
लखनौ  ३०.२ कोटी (US$६.७ दशलक्ष)  ३१ कोटी (US$६.९ दशलक्ष)  ५९ कोटी (US$१३.१ दशलक्ष)
हैदराबाद  २२ कोटी (US$४.९ दशलक्ष)  २२ कोटी (US$४.९ दशलक्ष)  ६८ कोटी (US$१५.१ दशलक्ष)
जास्तीत जास्त परदेशी खेळाडू: ८; पथकाचा आकार- किमान: १८ आणि कमाल: २५; बजेट: ₹९० कोटी

लिलाव संपादन

१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बेंगळुरू येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावासाठी एकूण ६०० खेळाडूंची निवड करण्यात आली होती. अ‍ॅरन फिंच, मार्टिन गप्टिल, सुरेश रैना, शाकिब अल हसन, आयॉन मॉर्गन, अमित मिश्र, इशांत शर्मा आणि अँड्रु टाय हे नामवंत खेळाडू विकले गेले नाहीत.

विकलेले खेळाडू संपादन

क्र. संच क्र. संच नाव देश भूमिका आयपीएल सामने कॅप्ड / अनकॅप्ड / असोसिएट मूळ रक्कम
(  लाखांत)
आयपीएल २०२२ संघ लिलाव किंमत
(in   लाख)
आयपीएल २०२१ संघ मागील आयपीएल संघ
M शिखर धवन   भारत फलंदाज १९२ कॅप्ड २०० पंजाब किंग्स ८२५ DC DC, MI, SRH
M रविचंद्रन अश्विन   भारत अष्टपैलू १६७ कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ५०० DC CSK, RPS, KXIP
M पॅट कमिन्स   ऑस्ट्रेलिया अष्टपैलू कॅप्ड २०० कोलकाता नाईट रायडर्स ७२५ KKR KKR, DD
M कागिसो रबाडा   दक्षिण आफ्रिका गोलंदाज कॅप्ड २०० पंजाब किंग्स ९२५ DC DD
M ट्रेंट बोल्ट   न्यूझीलंड गोलंदाज कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ८०० MI SRH, KKR, DC, MI
M श्रेयस अय्यर   भारत फलंदाज कॅप्ड २०० कोलकाता नाईट रायडर्स १२२५ DC DC, DD
M मोहम्मद शमी   भारत गोलंदाज कॅप्ड २०० गुजरात टायटन्स ६२५ PBKS KKR, DD, PBKS
M फाफ डू प्लेसी   दक्षिण आफ्रिका फलंदाज १०० कॅप्ड २०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७०० CSK RPSG
M क्विंटन डी कॉक   दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक फलंदाज ७७ कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स ६७५ MI SRH, DD, RCB
१० M डेव्हिड वॉर्नर   ऑस्ट्रेलिया फलंदाज कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स ६२५ SRH DD
११ BA1 मनीष पांडे   भारत फलंदाज कॅप्ड १५० लखनौ सुपर जायंट्स ४६० SRH MI, RCB, PWI, KKR
१२ BA1 शिमरॉन हेटमायर   गयाना फलंदाज कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स ८५० DC RCB
१३ BA1 रॉबिन उतप्पा   भारत फलंदाज कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स २०० CSK MI, RCB, PWI, KKR, RR
१४ BA1 जेसन रॉय   इंग्लंड फलंदाज कॅप्ड २०० गुजरात टायटन्स २०० DC SRH, DC, GL
१५ BA1 देवदत्त पडिक्कल   भारत फलंदाज कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स ७७५ RCB RCB
१६ AL1 ड्वेन ब्राव्हो   वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड १५० चेन्नई सुपर किंग्स ४४० CSK MI, GL
१७ AL1 नितीश राणा   भारत फलंदाज कॅप्ड १५० कोलकाता नाईट रायडर्स ८०० KKR MI
१८ AL1 जेसन होल्डर   वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड १५० लखनौ सुपर जायंट्स ८७५ SRH CSK, KKR
१९ AL1 हर्षल पटेल   भारत अष्टपैलू कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०७५ RCB DC
२० AL1 दीपक हूडा   भारत अष्टपैलू कॅप्ड ७५ लखनौ सुपर जायंट्स ५७५ PBKS RR, SRH
२१ AL1 वनिंदु हसरंगा   श्रीलंका अष्टपैलू कॅप्ड १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०७५ RCB
२२ AL1 वॉशिंग्टन सुंदर   भारत अष्टपैलू कॅप्ड १५० सनरायजर्स हैदराबाद ८७५ RCB RPS
२३ AL1 कृणाल पंड्या   भारत अष्टपैलू कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स ८२५ MI
२४ AL1 मिचेल मार्श   ऑस्ट्रेलिया अष्टपैलू कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स ६५० SRH PWI, RPSG
२५ BA1 अंबाती रायडू   भारत फलंदाज कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स ६७५ CSK MI
२६ ईशान किशन   भारत यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड १५० मुंबई इंडियन्स १५२५ MI GL
२७ जॉनी बेरस्टो   इंग्लंड यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड पंजाब किंग्स ६७५ SRH
२८ दिनेश कार्तिक   भारत यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५५० KKR DD, KXIP, MI, RCB, GL
२९ निकोलस पूरन   वेस्ट इंडीज यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद १०७५ PBKS MI
३० टी. नटराजन   भारत गोलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद ४०० SRH KXIP
३१ दीपक चाहर   भारत गोलंदाज कॅप्ड चेन्नई सुपर किंग्स १४०० CSK RPS, CSK
३२ प्रसिद्ध कृष्ण   भारत गोलंदाज कॅप्ड राजस्थान रॉयल्स १००० KKR KKR
३३ लॉकी फर्ग्युसन   न्यूझीलंड गोलंदाज कॅप्ड गुजरात टायटन्स १००० KKR RPSG
३४ जॉश हेझलवूड   ऑस्ट्रेलिया गोलंदाज कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७७५ CSK MI
३५ मार्क वूड   इंग्लंड गोलंदाज कॅप्ड लखनौ सुपर जायंट्स ७५० CSK
३६ भुवनेश्वर कुमार   भारत गोलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद ४२० SRH SRH
३७ शार्दूल ठाकूर   भारत गोलंदाज कॅप्ड दिल्ली कॅपिटल्स १०७५ CSK KXIP
३८ FA1 मुस्तफिझुर रहमान   बांगलादेश गोलंदाज कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स २०० RR SRH,MI,RR
३९ कुलदीप यादव   भारत गोलंदाज कॅप्ड १०० दिल्ली कॅपिटल्स २०० KKR MI
४० राहुल चाहर   भारत गोलंदाज कॅप्ड ७५ पंजाब किंग्स ५२५ MI
४१ युझवेंद्र चहल   भारत गोलंदाज कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ६५० RCB
४२ प्रियम गर्ग   भारत फलंदाज अनकॅप्ड ७५ सनरायजर्स हैदराबाद ७५ SRH
43 अभिनव सदारंगानी   भारत फलंदाज अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स २६०
४४ डिवाल्ड ब्रेव्हिस   दक्षिण आफ्रिका अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स ३००
४५ अश्विन हेब्बर   भारत फलंदाज अनकॅप्ड २० दिल्ली कॅपिटल्स २०
४६ राहुल त्रिपाठी   भारत फलंदाज अनकॅप्ड ४० सनरायजर्स हैदराबाद ८५० KKR RPS, RR, KKR
४७ रियान पराग   भारत अष्टपैलू अनकॅप्ड ३० राजस्थान रॉयल्स ३८० RR RR
४८ अभिषेक शर्मा   भारत फलंदाज अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद ६५० SRH DD, SRH

सपोर्ट स्टाफ बदल संपादन

संघ स्टाफ बदल भूमिका घोषणा तारीख नोंद संदर्भ
दिल्ली कॅपिटल्स मोहम्मद कैफ पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने जागा घेतली
अजय रात्रा पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकरने जागा घेतली
अजित आगरकर नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक अजय रात्राच्या जागी नियुक्त
शेन वॉटसन नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफच्या जागी नियुक्त
गुजरात टायटन्स आशिष नेहरा नियुक्ती मुख्य प्रशिक्षक ३ जानेवारी २०२२ [१२]
विक्रम सोळंकी क्रिकेट संचालक
गॅरी कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक
आशिष कपूर फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि स्काऊट २६ जानेवारी २०२२
कोलकाता नाईट रायडर्स काइल मिल्स पद सोडले गोलंदाजी प्रशिक्षक १४ जानेवारी २०२२ भारत अरुणने जागा घेतली [१३]
भारत अरुण नियुक्ती गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सच्या जागी नियुक्ती
लखनौ सुपर जायंट्स अँडी फ्लॉवर नियुक्ती मुख्य प्रशिक्षक १७ डिसेंबर २०२१ [१४]
गौतम गंभीर मार्गदर्शक १८ डिसेंबर २०२१ [१५]
विजय दहिया सहाय्यक प्रशिक्षक २२ डिसेंबर २०२१ [१६]
पंजाब किंग्स अँडी फ्लॉवर पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक १ डिसेंबर २०२१ [१७]
विनायक सामंत नियुक्ती टॅलेंट स्काउट डिसेंबर २०२१ [१८]
विनायक माने
वसीम जाफर पद सोडले फलंदाजी प्रशिक्षक १० फेब्रुवारी २०२२ जॉन्टी ऱ्होड्सने जागा घेतली
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संजय बांगर फलंदाजी सल्लागाराची भूमिका बदलली मुख्य प्रशिक्षक ३० नोव्हेंबर २०२१ सायमन कॅटिचची जागा घेतली [१९]
सनरायजर्स हैदराबाद ट्रेव्हर बेलिस पद सोडले मुख्य प्रशिक्षक १ डिसेंबर २०२१ टॉम मुडीने जागा घेतली [१७]
ब्रॅड हॅडिन सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिचने जागा घेतली
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण मार्गदर्शक ब्रायन लाराने जागा घेतली
टॉम मुडी क्रिकेट संचालकपदावरून भूमिका बदलली मुख्य प्रशिक्षक २३ डिसेंबर २०२१ ट्रेव्हर बेलिसच्या जागी नियुक्ती [२०]
सायमन कॅटिच नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिनच्या जागी नियुक्ती
डेल स्टेन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक
ब्रायन लारा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या जागी नियुक्ती
हेमांग बदाणी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि टॅलेंट स्काउट
[[मुथय्या मुरलीधरन] गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बदलली रणनीती आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक
सायमन कॅटिच पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक १८ फेब्रुवारी २०२२ सायमन हेलमोटने जागा घेतली
सायमन हेलमोट नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक १८ फेब्रुवारी २०२२ सायमन कॅटिचच्या जागी नियुक्ती|

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "क्रिस मॉरिसची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल २०२२ रिटेन्शन: नियम, अंतिम मुदत, राखले जातील असे संभाव्य खेळाडू आणि बरेच काही". टाइम्स नाऊ।language=en. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "स्पष्टीकरण: आयपीएल २०२२ रिटेंशन नियम, कपात केली जाणारी रक्कम, खेळाडूंवर मर्यादा - माहित असावे असे सर्व काही". टाइम्स नाऊ (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल प्लेअर रिटेन्शन्स: तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे". रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "आयपीएल रिटेंशन नियम: जुने संघ २०२२ च्या लिलावापूर्वी चार खेळाडू ठेवू शकतात, नवीन संघांसाठी तीन खेळाडूंची लिलावाआधी आधी निवड". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "VIVO IPL 2022 Player Retention". आयपीएल टी२० (इंग्रजी भाषेत). 30 November 2021. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "आयपीएल २०२२ रिटेन्शन्स: रशीद, हार्दिकला सोडले; मयांकला कायम ठेवले". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). 30 November 2021. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "आयपीएल २०२२ खेळाडूंच्या लिलावासाठी १,२१४ खेळाडूंची नोंदणी". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "धोनी, कोहली, रोहित, बुमराह, रसेल कायम; राहुल, रशीद यांनी लिलावात जाण्याचा निर्णय घेतला". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "आशिष नेहरा अहमदाबाद आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षक, विक्रम सोलंकी 'क्रिकेट संचालक'". द टाइम्स ऑफ इंडिया. ३ जानेवारी २०२२. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "भारत अरुणची कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२२. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "अँडी फ्लॉवरची लखनौ आयपीएल फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "गौतम गंभीरची लखनऊ आयपीएल फ्रँचायझीच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "आयपीएल २०२२: विजय दहियाची लखनऊ आयपीएल फ्रँचायझीच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ a b "फ्लॉवरने PBKS सोडले , बेलिसने SRH सोडले". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "सामंत, माने पंजाब किंग्जसाठी टॅलेंट स्काउट". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "संजय बांगरची रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड". रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ "आयपीएल 2022: ब्रायन लारा, डेल स्टेन सनरायझर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील; टॉम मूडी प्रशिक्षक म्हणून परतले". इएसपीएन क्रिकइन्फो. 23 December 2021 रोजी पाहिले.