राहुल अजय त्रिपाठी (जन्म २ मार्च १९९१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे ज्याने जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळतो.[१]

राहुल त्रिपाठी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
राहुल अजय त्रिपाठी
जन्म २ मार्च, १९९१ (1991-03-02) (वय: ३३)
रांची, झारखंड, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अव्वल फळीतील फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०२) ५ जानेवारी २०२३ वि श्रीलंका
शेवटची टी२०आ १ फेब्रुवारी २०२३ वि न्यू झीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१०–२०२३ महाराष्ट्र
२०१७ रायझिंग पुणे सुपरजायंट (संघ क्र. ५)
२०१८–२०१९ राजस्थान रॉयल्स (संघ क्र. ५२)
२०२०–२०२१ कोलकाता नाईट रायडर्स
२०२२-आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद (संघ क्र. ५२)
२०२३-आतापर्यंत गोवा
करिअरची आकडेवारी
स्पर्धा टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ५३ ६०
धावा ९७ २७९६ १,९३३
फलंदाजीची सरासरी १९.४० ३३.२८ ३६.४७
शतके/अर्धशतके ०/० ७/१५ ४/११
सर्वोच्च धावसंख्या ४४ १३२ १५६*
चेंडू १,८९८ ५४३
बळी १३
गोलंदाजीची सरासरी ७३.६९ ७२.१४
एका डावात ५ बळी 0
एका सामन्यात १० बळी 0
सर्वोत्तम गोलंदाजी २/१० २/२५
झेल/यष्टीचीत ३/- ३२/- १७/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २७ नोव्हेंबर २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "Rahul Tripathi". ESPNcricinfo. 22 October 2015 रोजी पाहिले.