दीपक चाहर

भारतीय क्रिकेटपटू

दीपक चाहर (७ ऑगस्ट, १९९२) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंग्लंडविरूद्ध खेळला. भारतीय स्थानिक स्पर्धेत दीपक राजस्थानकडून तर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. यापुर्वी तो राजस्थान रॉयल्सरायझिंग पुणे सुपरजायंटतर्फे पण खेळला आहे.

दीपक चहर
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव दीपक लोकंदरसिंग चहर
जन्म ७ ऑगस्ट, १९९२ (1992-08-07) (वय: ३२)
आग्रा, उत्तर प्रदेश,भारत
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम-जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१०-सद्य राजस्थान (रणजी)
२०११-२०१५ राजस्थान रॉयल्स
२०१६-२०१७ रायझिंग पुणे सुपरजायंट (संघ क्र. ९)
२०१८-सद्य चेन्नई सुपर किंग्स (संघ क्र. ९०)
कारकिर्दी माहिती
प्र.श्रे.{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने ३५ {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा ६९९ {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

स्वदेशी स्पर्धेतील कारकीर्द

संपादन

वैयक्तिक आयुष्य

संपादन

चाहरचा जन्म इ.स. १९९२ मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पंजाबी जाट कुटुंबात झाला. त्याचे वडील लोकेंद्रसिंह चाहर भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत आणि आई पुष्पा चाहर घरगृहिणी आहेत. हिंदी चित्रपट अभिनेत्री मालती चाहर ही दीपक चाहरची मोठी बहीण आहे. तर, भारतीय क्रिकेट खेळाडू राहुल चाहर हा त्याचा चुलत भाऊ आहे.[][][]

७ ऑक्टोबर २०२१ रोजी २०२१ इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीतील एका खेळा दरम्यान चाहर ने त्याची मैत्रीण जया भारद्वाजला सार्वजनिक रित्या लग्नासाठी मागणी घातली.[]

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "Ranji Trophy: After Deepak Chahar, 'doosra' in household as Rahul Chahar takes nine wickets". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 5 November 2018. 19 April 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Big brother, little brother - The Chahars' India dream". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 16 December 2016. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Acharya, Shayan. "IPL 2019: A brotherly gathering". Sportstar (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "IPL ने बना दी जोडी... सामन्यानंतर CSK च्या स्टार गोलंदाजानं गर्लफ्रेंडला मैदानातच केलं प्रपोज". marathi.abplive.com. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन