ऑक्टोबर २२
दिनांक
(२२ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९५ वा किंवा लीप वर्षात २९६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८३६ - सॅम ह्युस्टन टेक्सासच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले.
- १८७७ - ब्लॅंटायर खाण दुर्घटनेत स्कॉटलंडमध्ये २०७ ठार.
विसावे शतक
संपादन- १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या कॅसेल शहरावर तुफान बॉम्बफेक केली. १०,००० ठार, १,५०,०० बेघर.
- १९५३ - लाओसला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
- १९६० - मालीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
- १९८१ - पॅरिस-ल्यॉन टी.जी.व्ही. सेवा सुरू झाली.
एकविसावे शतक
संपादन- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
जन्म
संपादन- १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतिकारक
- ११९७ - जुंतोकू, जपानी सम्राट
- १५११ - एरास्मस राइनहोल्ड, जर्मन गणितज्ञ
- १६८८ - नादिर शाह पर्शियाचा सम्राट
- १६८९ - होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा
- १७७० - थॉमस सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १८२१ - कॉलिस पॉटर हंटिंग्टन, अमेरिकन रेल्वे उद्योगपती
- १८७० - इव्हान बुनिन, रशियन लेखक
- १८८१ - क्लिंटन डेव्हिसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
- १९१३ - बाओ दाइ, व्हियेतनामचा सम्राट
- १९१९ - डोरिस लेसिंग, इंग्लिश लेखक
- १९३९ - होआकिम चिसानो, मोझांबिकचा राष्ट्राध्यक्ष
- १९६८ - शॅगी, जमैकाचा संगीतकार
- १९७८ - ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
मृत्यू
संपादन- १३८३ - फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश.
- १९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष.
- १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक.
- १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक.
- १९२८ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर महिना