ऑक्टोबर ६
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७९ वा किंवा लीप वर्षात २८० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- सतरावे शतक
- १६८३ - विल्यम पेन आपल्याबरोबर जर्मनीतून १३ कुटुंबांना अमेरिकेत घेउन आला.
- अठरावे शतक
- १७८९ - फ्रेंच राज्यक्रांती - नागरिकांनी दबाव आणल्यामुळे लुई सोळावा व्हर्सायहून पॅरिसला आला.
- विसावे शतक
- १९०८ - ऑस्ट्रियाने बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.
- १९५५ - युनायटेड एरलाइन्सचे डी.सी.-४ प्रकारचे विमान वायोमिंगमधील मेडिसिन बो पीक या शिखरावर कोसळले. ६६ ठार.
- १९७६ - सी.आय.एच्या हस्तकांनी ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट होउन क्युबाना फ्लाइट ४५५ हे विमान ब्रिजटाउन, बार्बाडोस सेथे कोसळले. ७३ ठार.
- १९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची हत्या.
- १९८७ - फिजी प्रजासत्ताक झाले.
- एकविसावे शतक
- २००२ - ओपस डेइच्या संस्थापक होजेमरिया एस्क्रिव्हाला संतपद बहाल केले गेले.
जन्म
संपादन- १२८९ - वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
- १७७३ - लुई-फिलिप, फ्रांसचा राजा.
- १८६७ - व्हिकटर बार्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - जॉर्ज ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०० - मॉरिस निकोल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.
- १९२९ - लेस फावेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३० - रिची बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - मरे बेनेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - इयान ऍलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - रियॉन किंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - संजय रौल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - क्रिस शोफिल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादनप्रतिवार्षिक पालन
संपादन- सेना दिन - इजिप्त.
- जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)