ऑक्टोबर ११
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८४ वा किंवा लीप वर्षात २८५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन
अठरावे शतक संपादन
एकोणिसावे शतक संपादन
विसावे शतक संपादन
एकविसावे शतक संपादन
- २००२ - फिनलंडच्या व्हंटा शहरातील शॉपिंग मॉलमध्ये बॉम्बहल्ला. ७ ठार.
जन्म संपादन
- १६७१ - फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १७३८ - आर्थर फिलिप, न्यू साउथ वेल्सचा शासक.
- १८९९ - आर्थर ऑक्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - जयप्रकाश नारायण, भारतरत्न पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते.
- १९१६ - नानाजी देशमुख, भारतरत्न पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते.
- १९२६ - जॉन ड्यूझ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.
- १९४३ - कीथ बॉइस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - विजय पांडुरंग भटकर - पद्मभूषण पुरस्कार विजेते भारतीय संगणकशास्त्रज्ञ
- १९५६ - निकानोर दुआर्ते फ्रुतोस, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६२ - फिल न्यूपोर्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू संपादन
- १३०३ - पोप बोनिफेस आठवा.
- १३४७ - लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- १८८९ - जेम्स प्रेस्कॉट जूल, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९९४ - दिगंबर परशुराम दांडेकर, कॅम्लिन उद्योगसमूहाचे संस्थापक.
- २००२ - दीना पाठक हिंदी चित्रपट अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन संपादन
- आंतरराष्ट्रीय मुलगी दिन
बाह्य दुवे संपादन
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर महिना