ऑक्टोबर ७
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८० वा किंवा लीप वर्षात २८१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनइ.स.पू. अडतिसावे शतक
संपादन- ३७६१ - हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादन- २००१ - सप्टेंबर ११च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
- २००३ - विशेष निवडणुकांद्वारे कॅलिफोर्नियातील जनतेने राज्यपाल ग्रे डेव्हिसची हकालपट्टी केली व आर्नोल्ड श्वार्झनेगरला राज्यपालपदी नेमले.
- २००४ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानूकने राज्यत्याग केला.
जन्म
संपादन- १४७१ - फ्रेडरिक पहिला, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
- १७४१ - चार्ल्स तेरावा, स्वीडनचा राजा.
- १८८५ - नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ - हेन्री ए. वॉलेस, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९०० - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
- १९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
- १९१२ - फर्नान्डो बेलाउंदे टेरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - बिशप डेसमंड टुटु, दक्षिण आफ्रिकेचा बिशप.
- १९३९ - हॅरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
- १९५२ - व्लादिमिर पुतिन, रशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - ग्रॅहाम यॅलप, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - सलमान बट्ट, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ३३६ - पोप मार्क.
- ९२९ - साधा चार्ल्स, फ्रांसचा राजा.
- १७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
- १७९२ - जॉर्ज मेसन, अमेरिकन मुत्सद्दी.
- १९१९ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर महिना