हाइनरिश हिमलर
हाइनरिश हिमलर (जर्मन: Heinrich Himmler; ७ ऑक्टोबर, इ.स. १९००:म्युनिक, जर्मनी - २३ मे, इ.स. १९४५:ल्युनेबर्ग, इटली)) हा नाझी जर्मनीच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. हिमलरकडे नाझी जर्मनीच्या पोलीस व सुरक्षा खात्याचे नेतृत्व होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अॅडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलेल्या सुमारे ६० लाख ज्यू लोकांची निघृण हत्या करण्यात हिमलरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
हाइनरिश हिमलर Heinrich Himmler | |
नाझी जर्मनीचा सेनापती
| |
कार्यकाळ १९२९ – १९४५ | |
राष्ट्रपती | ऍडॉल्फ हिटलर |
---|---|
जन्म | ७ ऑक्टोबर, इ.स. १९०० म्युनिक, जर्मनी |
मृत्यू | २३ मे, इ.स. १९४५ (वय: ४४) ल्युनेबर्ग, इटली |
राष्ट्रीयत्व | जर्मनी |
धर्म | रोमन कॅथॉलिक |
सही |
१९४५ साली नाझी जर्मनीचा पाडाव होण्यापुर्वी हिमलरने ब्रिटिशांचा कैदी असताना आत्महत्या केली.