ऑक्टोबर २०
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९३ वा किंवा लीप वर्षात २९४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनविसावे शतक
संपादन- १९४१ - दुसरे महायुद्ध - क्रागुयेवाकची कत्तल.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्य आणि स्थानिक लढवय्यांनी बेलग्रेड जर्मनीपासून मुक्त केले.
- १९४४ - अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात खनिज वायूचा स्फोट. १३० ठार, ३० ब्लॉक[मराठी शब्द सुचवा] नष्ट.
- १९५२ - केन्यामध्ये आणीबाणी लागू.
- १९७१ - नेपाळ रोखे बाजार मंदीत कोसळले.
- १९७६ - मिसिसिपी नदीतील जॉर्ज प्रिन्स ही फेरीला दुसरी नौका धडकली. ७८ ठार.
- १९८२ - लुझनिकी दुर्घटना - युएफा चषक सामन्या दरम्यान चेंगराचेंगरीत ६६ ठार.
- १९९१ - कॅलिफोर्नियाच्या ओकलंड शहरात प्रचंड आग. ३,४६९ भस्मसात, २५ ठार.
जन्म
संपादन- १९१६ - शाहीर अमर शेख, शाहीर.
- १९२८ - रवींद्र मेस्त्री, शिल्पकार.
- १९६३ - नवज्योतसिंग सिद्धू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट.
- १९९६ - दि.वि. गोखले, पत्रकार व युद्धशास्त्राभ्यासक .
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर महिना