दिगंबर परशुराम दांडेकर

दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर (२७ डिसेंबर, १९०७ - ११ ऑक्टोबर, १९९४) हे एक भारतीय समाजशास्त्रज्ञ तथा कॅम्लिन उद्योगसमूहाचे संस्थापक होते. ते शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न इंडियाना येथील लोकसंख्येच्या ट्रेंडवरील संशोधनासाठी तसेच त्यांचे आत्मचरित्र 'अ ट्रॅव्हल ऑन कॅमल (१९७७)' साठी प्रसिद्ध होते. इ.स. १९३१ मध्ये त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने कॅम्लिन कंपनीची स्थापना केली होती.[][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ Banfield, Edward C. (1974). The Unheavenly City Revisited (इंग्रजी भाषेत). Little, Brown. p. 313. ISBN 978-0-316-08013-2. 29 January 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Limca Book of Records (इंग्रजी भाषेत). Bisleri Beverages Limited. 2001. 29 January 2022 रोजी पाहिले.
  3. ^ BEPI: A Bibliography of English Publications in India (इंग्रजी भाषेत). D.K.F. Trust. 1979. p. 39. 29 January 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Business India (इंग्रजी भाषेत). A. H. Advani. October 1994. p. 24. 29 January 2022 रोजी पाहिले.