इव्हान बुनिन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इव्हान अलेक्सेयेविच बुनिन (रशियन: Ива́н Алексе́евич Бу́нин) (ऑक्टोबर २२, इ.स. १८७० - नोव्हेंबर ८, इ.स. १९५३) हा रशियन लघुकथालेखक, कवी होता. इ.स. १९३३[१] साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेला बुनिन, नोबेल पारितोषिकविजेता पहिला रशियन साहित्यिक ठरला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Nobel Prize in Literature 1933" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)