टिम सिफर्ट (१४ डिसेंबर, १९९४:न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

टिम सिफर्ट
न्यू झीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव टिम सिफर्ट
जन्म १४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: २९)
न्यू झीलंड
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१४-सद्य नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने
धावा ३३ ४२
फलंदाजीची सरासरी १६.५० ७.००
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २२ १४*
चेंडू - -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत ७/१ ४/२

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

त्याने इंग्लंडविरूद्ध १३ फेब्रुवारी २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर त्याचे आंतराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ जानेवारी २०१९ रोजी श्रीलंकेविरूद्ध झाले.