ओडियन फॅबियान स्मिथ (१ नोव्हेंबर, १९९६:जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.