रायली पॅट्रिक मेरेडिथ (२१ जून, १९९६:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.