यश दयाल (जन्म १३ डिसेंबर १९९७) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो.

यश दयाल
व्यक्तिगत माहिती
जन्म १३ डिसेंबर, १९९७ (1997-12-13) (वय: २७)
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
उंची १.८४ मी (६ फूट ० इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत डावा हात वेगवान-मध्यम
भूमिका गोलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८-सद्या उत्तर प्रदेश
२०२२-२०२३ गुजरात टायटन्स
२०२४-सद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
सप्टेंबर २०२४-सद्या भारत अ
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १४ एप्रिल २०२१

संदर्भ

संपादन