'झाय रिचर्डसन (२० सप्टेंबर, १९९६:पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

झाय रिचर्डसन
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव झाय ॲवॉन रिचर्डसन
जन्म २० सप्टेंबर, १९९६ (1996-09-20) (वय: २७)
पश्चिम ऑस्ट्रेलिया,
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलदगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१६-सद्य पश्चिम ऑस्ट्रेलिया
२०१६-सद्य पर्थ स्कॉर्चर्स
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने
धावा ३९
फलंदाजीची सरासरी ९.७५ ६.००
शतके/अर्धशतके - -
सर्वोच्च धावसंख्या १६ *
चेंडू ४०२ १५६
बळी १३
गोलंदाजीची सरासरी २९.४६ २३.४४
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी ४/२६ २/३२
झेल/यष्टीचीत १/- ७/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

त्याने इंग्लंडविरूद्ध १९ जानेवारी २०१८ रोजी एकदिवसीय ट्वेंटी२० तर १९ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले.