क्रिकेट विश्वचषक, २०११ - संघ

(२०११ क्रिकेट विश्वचषक संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेत भाग घेणारे संघ असे आहेत.

प्रशिक्षक:   टिम नील्सन

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
१४ रिकी पॉंटिंग (ना.) १९ डिसेंबर १९७४ ३५२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम/ऑफ ब्रेक   टास्मानियन टायगर्स
५७ ब्रॅड हड्डिन (य.) २३ ऑक्टोबर १९७७ ७० उजखोरा None   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
३३ शेन वॅट्सन १७ जून १९८१ ११८ उजखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२३ मायकेल क्लार्क (उ.ना.) २ एप्रिल १९८१ १८३ उजखोरा डाव्या हाताने Orthodox   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
४८ मायकेल हसी २७ मे १९७५ १५१ डावखोरा उजव्या हाताने मध्यम   वेस्टर्न वॉरीयर्स
२९ डेव्हिड हसी १५ जुलै १९७७ २४ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
कॅमेरोन व्हाइट १८ ऑगस्ट १९८३ ७३ उजखोरा उजव्या हाताने गूगली   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
३६ टिम पेन (य.) ८ डिसेंबर १९८ २४ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   टास्मानियन टायगर्स
४९ स्टीव स्मिथ २ जून १९८९ १० उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
४१ जॉन हेस्टिंग्स ४ नोव्हेंबर १९८५ उजखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
२५ मिचेल जॉन्सन २ नोव्हेंबर १९८१ ८६ डावखोरा डाव्या हाताने जलदt   वेस्टर्न वॉरीयर्स
४३ नेथन हॉरित्झ १८ ऑक्टोबर १९८१ ५७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
५८ ब्रेट ली ८ नोव्हेंबर १९७६ १८७ उजखोरा उजव्या हाताने जलद   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
३२ शॉन टेट २२ फेब्रुवारी १९८३ २५ उजखोरा उजव्या हाताने जलद   साउदर्न रेडबॅक्स
डग बॉलिंजर २४ जुलै १९८१ २७ डावखोरा डाव्या हाताने जलदt मध्यम   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु

प्रशिक्षक:   पुबुदु दस्सानायके

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
आशिष बगई (ना.) (य.) २६ जानेवारी १९८२ ५४ उजखोरा None   ऑन्टारियो
रिझवान चीमा (उ.क.) १५ ऑगस्ट १९७८ २१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ऑन्टारियो
हरवीर बैद्वान ३१ जुलै १९८७ १९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ऑन्टारियो
बालाजी राव ४ मार्च १९७८ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   ऑन्टारियो
जॉन डेव्हिसन ९ मे १९७० २७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   साउदर्न रेडबॅक्स
पार्थ देसाई ११ डिसेंबर १९९० उजखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   ऑन्टारियो
टायसन गॉर्डन ३१ जानेवारी १९८२ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   आल्बर्टा
ऋविंदु गुणसेकरा २० जुलै १९९१ डावखोरा उजव्या हाताने गूगली   ऑन्टारियो
अमाभिर हंसरा २९ डिसेंबर १९८४ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ब्रिटिश कोलंबिया
खुर्रम चोहान २२ फेब्रुवारी १९८० १५ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   आल्बर्टा
नितीश कुमार २१ मे १९९४ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ऑन्टारियो
हेन्री ओसिंडे १७ ऑक्टोबर १९७८ ३४ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   ऑन्टारियो
हिरल पटेल १० ऑगस्ट १९९१ १२ उजखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   ऑन्टारियो
झुबिन सुरकारी २६ फेब्रुवारी १९८० १५ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ऑन्टारियो
कार्ल व्हाथाम २७ ऑगस्ट १९८१ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ब्रिटिश कोलंबिया
हम्झा तारिक () २१ जुलै १९९० उजखोरा नाही   ब्रिटिश कोलंबिया

प्रशिक्षक:   एल्डिन बॅप्टिस्ट

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
जिमी कामांडे (ना.) १२ डिसेंबर १९७८ ८१ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नैरोबी जिमखाना
मॉरीस ओमा (य.) ८ नोव्हेंबर १९८२ ६७ उजखोरा None
तन्मय मिश्रा २२ डिसेंबर १९८६ २९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम
जेम्स न्गोचे २९ जानेवारी १९८८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   वेस्टर्न चीफ्स
एलेक्स ओबान्डा २५ डिसेंबर १९८७ ३७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम
कॉलिन्स ओबुया २७ जुलै १९८१ ८६ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक
डेविड ओबुया (य.) १४ ऑगस्ट १९७९ ६७ उजखोरा None
नेह्मिया ओढ्मिबो ७ ऑगस्ट १९८३ ५३ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
थॉमस ओडोयो १२ मे १९७८ १२९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   सदर्न रॉक्स
पीटर ओगोन्डो १० फेब्रुवारी १९७७ ७७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
इलायजाह ओटियेनो ३ जानेवारी १९८८ १६ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
राकेप पटेल १२ जुलै १९८९ २३ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक
स्टीव्ह टिकोलो २५ जून १९७१ १२९ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सदर्न रॉक्स
सेरेन वॉटर्स ११ एप्रिल १९९० १४ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   सरे
शेम न्गोचे ६ जून १९८९ उजखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   नॉर्दन नोमॅड्स

प्रशिक्षक:   जॉन राईट

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
११ डॅनियल व्हेट्टोरी (ना.) २७ जानेवारी, १९७९ २६३ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
४२ ब्रॅन्डन मॅककुलम (य.) २७ सप्टेंबर, १९८० १७८ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ओटॅगो वोल्ट्स
५२ हामिश बेनेट २२ फेब्रुवारी, १९८७ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   कँटरबरी विझार्ड्स
७० जेम्स फ्रॅंकलिन ७ नोव्हेंबर, १९८० ७८ डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम   वेलिंग्टन
३१ मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर, १९८६ ३८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ऑकलंड एसेस
जेमी हॉव १९ मे, १९८१ ३५ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
१५ नेथन मॅककुलम १ सप्टेंबर, १९८० १५ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ओटॅगो वोल्ट्स
३७ काईल मिल्स १५ मार्च, १९७९ १२३ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   ऑकलंड एसेस
२४ जेकब ओराम २८ जुलै, १९७८ १४१ डावखोरा उजव्या हाताने मध्यम   सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
७७ जेसी रायडर ६ ऑगस्ट, १९८४ २४ डावखोरा उजव्या हाताने मध्यम   वेलिंग्टन
३८ टिमोथी साउथी ११ नोव्हेंबर, १९८८ ३८ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
५६ स्कॉट स्टायरिस १० जुलै, १९७५ १७४ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर ८ मार्च, १९८४ ९३ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स
२२ केन विल्यमसन ८ ऑगस्ट, १९९० उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
लूक वूडकॉक १९, मार्च १९८२ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   वेलिंग्टन

प्रशिक्षक:   वकार युनिस

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
१० शहीद आफ्रिदी १ मार्च १९८० ३०६ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   कराची डॉल्फिन्स
२३ कामरान अक्मल () १३ जानेवारी १९८२ १२३ उजखोरा None   लाहोर लायन्स
१२ अब्दुल रझाक २ डिसेंबर १९७९ २४८ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   लाहोर लायन्स
३६ अब्दुर रहेमान १ मार्च १९८० १४ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   सियालकोट स्टॅलियन्स
१९ अहमद शहजाद २३ नोव्हेंबर १९९१ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   लाहोर लायन्स
८१ असद शफिक २८ जानेवारी १९८६ १० उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   कराची डॉल्फिन्स
२२ मिस्बाह-उल-हक २८ मे १९७४ ५८ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   फैसलाबाद वोल्वस्
मोहम्मद हफिझ १७ ऑक्टोबर १९८० ५८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   फैसलाबाद वोल्वस्
७५ जुनैद खान
५० सईद अजमल १४ ऑक्टोबर १९७७ ३५ उजखोरा उजव्या हातानेऑफ ब्रेक   फैसलाबाद वोल्वस्
१४ शोएब अख्तर १३ ऑगस्ट १९७५ १५७ उजखोरा उजव्या हाताने जलद   इस्लामाबाद लियोपार्ड्स
९६ उमर अक्मल २६ मे १९९० २४ उजखोरा None   लाहोर लायन्स
५५ उमर गुल १४ एप्रिल १९८४ ७५ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   पेशावर पॅंथर्स
४७ वहाब रियाझ २८ जून १९८५ उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम   लाहोर लायन्स
७५ यूनिस खान २९ नोव्हेंबर १९७७ २०७ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   सरे काउंटी क्रिकेट संघ
सोहेल तनवीर १२ डिसेंबर १९८४ ३१ डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम   रावलपिंडी रॅम्स

गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोहेल तनवीर ऐवजी जुनैद खानला संघात स्थान मिळाले.

प्रशिक्षक:   ट्रेव्हर बेलिस

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
११ कुमार संघकारा (य.) (ना.) २७ ऑक्टोबर १९७७ २७९ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   कंदुरता क्रिकेट संघ
२७ माहेला जयवर्दने (उ.ना.) २७ मे १९७७ ३२६ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   वायंबा क्रिकेट संघ
१८ तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ १८३ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   बस्नाहिरा
२६ दिल्हारा फर्नान्डो १९ जुलै १९७९ १३३ उजखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   उवा
रंगना हेराथ १९ मार्च १९७८ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   वायंबा क्रिकेट संघ
चामर कपुगेडेरा २४ फेब्रुवारी १९८७ ६६ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   कंदुरता क्रिकेट संघ
०२ नुवान कुलशेखरा २२ जुलै १९८२ ६२ उजखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   कंदुरता क्रिकेट संघ
९९ लसिथ मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ ६२ उजखोरा उजव्या हाताने जलदt   बस्नाहिरा
ॲंजेलो मॅथ्यूस २ जून १९८७ १६ उजखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   बस्नाहिरा
४० अजंता मेंडिस ११ मार्च १९८५ ३६ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक, लेग ब्रेक   वायंबा क्रिकेट संघ
०८ मुथिया मुरलीधरन १७ एप्रिल १९७२ ३३७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   कंदुरता क्रिकेट संघ
थिसरा परेरा ३ एप्रिल १९८९ डावखोरा उजव्या हाताने जलदt मध्यम   बस्नाहिरा
थिलन समरवीरा २२ सप्टेंबर १९७६ ३९ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   वायंबा क्रिकेट संघ
०५ चामरा सिल्वा १४ डिसेंबर १९७९ ५५ उजखोरा लेग ब्रेक   रुहुना र्‍हायनोझ
१४ उपुल थरंगा (य.) २ फेब्रुवारी १९८५ ९७ डावखोरा None   रुहुना र्‍हायनोझ

प्रशिक्षक:   ॲलन बुचर

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
एल्टन चिगुम्बुरा (ना.) १४ मार्च १९८६ १२२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   साउदर्न रॉक्स
रेजिस चकाब्वा २० सप्टेंबर १९८७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मॅशोलॅंड इगल्स
चार्ल्स कोव्हेंट्री (य.) ८ मार्च १९८३ ३४ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   मॅटबेलेलॅंड टस्कर्स
ग्रेम क्रेमर १९ सप्टेंबर १९८६ ३७ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   मिड वेस्ट र्हिन्होज्
क्रेग अर्व्हाइन १९ ऑगस्ट १९८५ १४ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   साउदर्न रॉक्स
ग्रेग लॅंब ४ मार्च १९८१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम/ ऑफ ब्रेक   मॅशोलॅंड इगल्स
शिंगिराय मसाकाद्झा ४ सप्टेंबर १९८६ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   माउंटीनियर्स
क्रिस म्पोफू २७ नोव्हेंबर १९८५ ४९ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   मॅटबेलेलॅंड टस्कर्स
रे प्राइस १२ जून १९७६ ८३ उजखोरा डाव्या हाताने Orthodox   मॅशोलॅंड इगल्स
एड रेन्सफोर्ड १४ डिसेंबर १९८४ ३९ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   मिड वेस्ट र्हिन्होज्
तातेंदा तैबू (य.) १४ मे १९८३ १३० उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   साउदर्न रॉक्स
ब्रेंडन टेलर (य.) ६ फेब्रुवारी १९८६ ११२ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मिड वेस्ट र्हिन्होज्
प्रॉस्पर उत्सेया २६ मार्च १९८५ १२१ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   माउंटीनियर्स
शॉन विल्यम्स २६ सप्टेंबर १९८६ ४५ डावखोरा डाव्या हाताने Orthodox   मॅटबेलेलॅंड टस्कर्स
शॉन अर्व्हाइन* ६ डिसेंबर १९८२ ४२ डावखोरा उजव्या हाताने मध्यम   हॅंपशायर

* शॉन अर्व्हाइनने हॅंपशायरकडून खेळण्यासाठी जानेवारी २७ रोजी संघातून माघार घेतली.

प्रशिक्षक:   जेमी सिडन्स

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
७५ शाकिब अल हसन (ना.) २४ मार्च १९८७ १०२ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   खुलना विभाग
मुशफिकुर रहिम (य.) १ सप्टेंबर १९८८ ८० उजखोरा None   राजशाही विभाग
२९ तमीम इक्बाल २० मार्च १९८९ ७६ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   चट्टग्राम विभाग
६२ इमरूल काय्से २ फेब्रुवारी १९८७ ३० डावखोरा डाव्या हाताने ऑफ ब्रेक   खुलना विभाग
३१ जुनैद सिद्दिकी ३० ऑक्टोबर १९८७ ४६ डावखोरा डाव्या हाताने ऑफ ब्रेक   राजशाही विभाग
४२ शहरयार नफीस २५ जानेवारी १९८६ ६४ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   बारीसाल विभाग
मोहम्मद अशरफुल ७ जुलै १९८४ १६४ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   ढाका विभाग
७१ रकिबुल हसन ८ ऑक्टोबर १९८७ ४९ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   बारीसाल विभाग
३० मोहम्मद महमुदुल्ला ४ फेब्रुवारी १९८६ ६१ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ढाका विभाग
७७ नईम इस्लाम ३१ डिसेंबर १९८६ ४० उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   राजशाही विभाग
१३ शफिउल इस्लाम ६ ऑक्टोबर १९८९ २३ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   राजशाही विभाग
३४ रूबेल होसेन १ जानेवारी १९९० २१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   चट्टग्राम विभाग
४१ अब्दुर रझाक १५ जून १९८२ १११ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   खुलना विभाग
४६ सुह्र्वादी शुवो २१ नोव्हेंबर १९८८ ११ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   राजशाही विभाग
९० नाझ्मुल होसेन ५ ऑक्टोबर १९८७ ३४ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   खुलना विभाग

प्रशिक्षक:   अँडी फ्लॉवर

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
१४ अँड्रु स्ट्रॉस (ना.) २ मार्च १९७७ ११४ डावखोरा डाव्या हाताने मध्यम   मिडलसेक्स काउंटी क्रिकेट संघ
२३ मॅट प्रायर (य.) २६ फेब्रुवारी १९८२ ५५ उजखोरा None   ससेक्स काउंटी क्रिकेट संघ
जेम्स अँडरसन ३० जुलै १९८२ १३३ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   लँकेशायर काउंटी क्रिकेट संघ
इयान बेल ११ एप्रिल १९८२ ८४ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   वॉरविकशायर काउंटी क्रिकेट संघ
२० टिम ब्रेस्नन २८ फेब्रुवारी १९८५ ३४ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   यॉर्कशायर काउंटी क्रिकेट संघ
स्टुअर्ट ब्रॉड २४ जून १९८६ ७३ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
पॉल कॉलिंगवूड २६ मे १९७६ १८९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ड्युरॅम काउंटी क्रिकेट संघ
१६ इयॉइन मॉर्गन १० सप्टेंबर १९८६ ३२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मिडलसेक्स काउंटी क्रिकेट संघ
२४ केव्हिन पीटरसन २७ जून १९८० १०३ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सरे काउंटी क्रिकेट संघ
१३ अजमल शहझाद २७ जुलै १९८५ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   यॉर्कशायर काउंटी क्रिकेट संघ
६६ ग्रेम स्वान २४ मार्च १९७९ ४४ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
जेम्स ट्रेडवेल २७ फेब्रुवारी १९८२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   केंट काउंटी क्रिकेट संघ
जोनाथन ट्रॉट २२ एप्रिल १९८१ १२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   वॉरविकशायर काउंटी क्रिकेट संघ
लुक राइट ७ मार्च १९८५ ४२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   ससेक्स काउंटी क्रिकेट संघ
४० मायकेल यार्डी २७ नोव्हेंबर १९८० २० डावखोरा डाव्या हाताने Orthodox   ससेक्स काउंटी क्रिकेट संघ

प्रशिक्षक:   गॅरी कर्स्टन

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
महेंद्रसिंग धोणी (य.) (ना.) ७ जुलै १९८१ १७७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   झारखंड क्रिकेट संघ
विरेंद्र सेहवाग (उ.ना.) २० ऑक्टोबर १९७८ २२८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   दिल्ली क्रिकेट संघ
गौतम गंभीर १४ ऑक्टोबर १९८१ १०५ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   दिल्ली क्रिकेट संघ
१० सचिन तेंडुलकर २४ एप्रिल १९७३ ४४४ उजखोरा उजखोरा arm लेग ब्रेक   मुंबई क्रिकेट संघ
१२ युवराजसिंग १२ डिसेंबर १९८१ २६५ डावखोरा Slow डाव्या हाताने orthodox   पंजाब क्रिकेट संघ
४८ सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ ११० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   उत्तर प्रदेश क्रिकेट संघ
१८ विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ ४५ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   दिल्ली क्रिकेट संघ
२८ युसुफ पठाण १७ नोव्हेंबर १९८२ ४५ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   बरोडा क्रिकेट संघ
३४ झहीर खान ७ ऑक्टोबर १९७८ १८२ उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम   मुंबई क्रिकेट संघ
हरभजनसिंग ३ जुलै १९८० २१७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   पंजाब क्रिकेट संघ
६४ आशिष नेहरा २९ एप्रिल १९७९ ११६ उजखोरा डाव्या हाताने मध्यम जलदt   दिल्ली क्रिकेट संघ
१३ मुनाफ पटेल १२ जुलै १९८३ ७१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम जलदt   बरोडा क्रिकेट संघ
३६ श्रीसंत ६ फेब्रुवारी १९८३ ५१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम जलद   केरळ क्रिकेट संघ
११ पियुश चावला २४ डिसेंबर १९८८ २१ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   दिल्ली क्रिकेट संघ
६६ रविचंद्रन अश्विन १७ सप्टेंबर १९८६ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   तामीळनाडू क्रिकेट संघ

प्रशिक्षक:   फिल सिमन्स

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
विल्यम पोर्टरफील्ड (ना.) ६ सप्टेंबर १९८४ ४४ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ग्लॉसेस्टशायर काउंटी क्रिकेट संघ
१४ गॅरी विल्सन (य.) ५ फेब्रुवारी १९८६ २५ उजखोरा None   सरे काउंटी क्रिकेट संघ
आंद्रे बोथा १२ सप्टेंबर १९७५ ४० डावखोरा उजव्या हाताने मध्यम
ॲलेक्स कुसॅक २९ ऑक्टोबर १९८० ३१ उजखोरा उजव्या हाताने मध्यम
जॉर्ज डॉकरेल २२ जुलै १९९२ १६ उजखोरा डाव्या हाताने Orthodox   सॉमरसेट काउंटी क्रिकेट संघ
ट्रेंट जॉन्स्टन २९ एप्रिल १९७४ ४७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदt
नायजेल जोन्स २२ एप्रिल १९८२ ११ उजखोरा उजव्या हाताने मध्यम
एड जॉईस २२ सप्टेंबर १९७८ १७ डावखोरा उजव्या हाताने मध्यम   ससेक्स काउंटी क्रिकेट संघ
जॉन मूनी १० फेब्रुवारी १९८२ २९ डावखोरा उजव्या हाताने मध्यम
केव्हिन ओ'ब्रायन ४ मार्च १९८४ ५२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
१० नायल ओ'ब्रायन(य.) ८ नोव्हेंबर १९८१ ४० डावखोरा None   नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट संघ
११ बॉइड रॅंकिन ५ जुलै १९८४ २३ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   वॉरविकशायर काउंटी क्रिकेट संघ
१२ पॉल स्टर्लिंग ३ सप्टेंबर १९९० २३ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक
१३ आल्बर्ट व्हान डेर मर्व १ जून १९७९ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक
१५ अँड्रु व्हाइट ३ जुलै १९८० ४९ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट संघ

प्रशिक्षक:   पीटर ड्रिनेन

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
१७ पीटर बोर्रेन (ना.) २१ ऑगस्ट १९८३ ३९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम
आदिल राजा १५ ऑगस्ट १९८० १९ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   व्हिआरए ऍमस्टरडॅम
वेस्ली बारेसी (य.) ३ मे १९८४ उजखोरा None
मुदस्सर बुखारी २६ डिसेंबर १९८३ २७ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम
आत्से बूरमान (य.) २१ मार्च १९८२ १५ उजखोरा None   व्हिआरए ऍमस्टरडॅम
टॉम कूपर २६ नोव्हेंबर १९८६ १० उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   साउदर्न रेडबॅक्स
टॉम डी ग्रूथ १४ मे १९७९ २२ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   एचसीसी डेन हाग
८५ ऍलेक्सी किरवेझी ११ सप्टेंबर १९८९ ३० उजखोरा उजव्या हाताने मध्यम   वॉर्सस्टशायर काउंटी क्रिकेट क्लब
ब्रॅडली क्रुगर १७ सप्टेंबर १९८८ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम
बर्नार्ड लूट्स १९ एप्रिल १९७९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   एचसीसी डेन हाग
पीटर सीलार २ जुलै १९८७ २१ उजखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
१३ एरिक स्वॅर्जन्स्कि १३ फेब्रुवारी १९८३ ३० उजखोरा None
२२ रॉयन टेन डोशेटे ३० जून १९८० २७ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   एसेक्स
बेरेंड वेस्टडिज्क ५ मार्च १९८५ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   एचबीएस क्रेयेंहोट
३३ बास झुडेरेंट ३ मार्च १९७७ ५३ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   व्हिआरए ऍमस्टरडॅम

प्रशिक्षक:   कॉरी व्हान झिल

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
ग्रेम स्मिथ (ना.) १ Febuary १९८१ १६३ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   [[]]
ए.बी. डि व्हिलियर्स (य.) १७ Febuary १९८४ ११२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम   टायटन्स
हाशिम अमला ३१ मार्च १९८३ ४० उजखोरा उजव्या हाताने मध्यम   डॉल्फिन
योहान बोथा २ मे १९८२ ६७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   वॉरीयर्स
ज्याँ-पॉल डुमिनी १४ एप्रिल १९८४ ५४ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   [[]]
फ्रांस्वा दु प्लेसिस १३ जुलै १९८४ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   टायटन्स
कॉलिन इंग्राम ३ जुलै १९८५ ११ डावखोरा None   वॉरीयर्स
जाक कॅलिस १६ ऑक्टोबर १९७५ ३०७ उजखोरा उजव्या हाताने जलद मध्यम   [[]]
मॉर्ने मॉर्केल ६ ऑक्टोबर १९८४ ३६ डावखोरा उजव्या हाताने जलद   टायटन्स
वेन पार्नेल ३० जुलै १९८९ १८ डावखोरा डाव्या हाताने जलद मध्यम   वॉरीयर्स
रॉबिन पीटरसन ४ ऑगस्ट १९७९ ३८ डावखोरा डाव्या हाताने Orthodox   वॉरीयर्स
डेल स्टाइन २७ जून १९८३ ४६ उजखोरा उजव्या हाताने जलद   टायटन्स
इमरान ताहिर २७ मार्च १९७९ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   टायटन्स
लोन्वाबो त्सोत्सोबे ७ मार्च १९८४ १७ उजखोरा डाव्या हाताने जलद मध्यम   वॉरीयर्स
मॉर्ने व्हान विक (य.) २० मार्च १९७९ उजखोरा नाही   नाईट्स

प्रशिक्षक:   ऑटिस गिब्सन

क्र. खेळाडू जन्म दिनांक एदिसा[] फलंदाजी गोलंदाजीची पद्धत प्रथम श्रेणी संघ
डॅरेन सॅमी (ना.) २० डिसेंबर १९८३ ४३ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   विंडवर्ड आयलँड
कार्ल्टन बॉ (य.) २३ जून १९८२ ३० उजखोरा None   जमैका
एड्रियन बरत १४ एप्रिल १९९० उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   त्रिनिदाद आणि टोबॅगो
सुलेमान बेन २२ जुलै १९८१ १८ डावखोरा डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स   बार्बाडोस
ड्वेन ब्राव्हो ७ ऑक्टोबर १९८३ १०७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   त्रिनिदाद आणि टोबॅगो
डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ १० डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   त्रिनिदाद आणि टोबॅगो
शिवनारायण चंदरपॉल १६ ऑगस्ट १९७४ २६१ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   गयाना क्रिकेट संघ
क्रिस गेल २१ सप्टेंबर १९७९ २२० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   जमैका
निकिता मिलर १६ मे १९८२ ३३ उजखोरा डाव्या हाताने Orthodox   जमैका
कीरॉन पोलार्ड १२ मे १९८७ ३० उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद   त्रिनिदाद आणि टोबॅगो
रवी रामपॉल १५ ऑक्टोबर १९८४ ५० डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम   त्रिनिदाद आणि टोबॅगो
केमार रोच ३० जून १९८८ १३ उजखोरा उजव्या हाताने जलद   बार्बाडोस
आंद्रे रसेल २९ एप्रिल १९८८ उजखोरा उजव्या हाताने जलद   जमैका
रामनरेश सरवण २३ जून १९८० १५६ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक   गयाना क्रिकेट संघ
डेव्हन स्मिथ २१ ऑक्टोबर १९८१ ३२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   विंडवर्ड आयलँड

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e f g h i j k l m n १९ फेब्रुवारी २०११ पर्यंत खेळलेलेआ.ए.सा. केवळे राष्ट्रीय संघासाठीचे सामने येथे दाखवलेले आहेत. आफ्रिका एकादश, आशिया एकादश किंवा विश्व एकादश साठीचे सामने येथे ग्रहित धरण्यात आलेले नाहीत.

बाह्य दुवे

संपादन