डॉल्फिन ही सस्तन माशाची प्रजाती आहे. डॉल्फिनला जलचरांतील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. डाॅल्फिन हे साधारणपणे खोल समुद्रात असतात. पण गंगा नदीतही या प्रकारच्या माशांची एक प्रजाती आढळते.

डॉल्फिन
जुनी मायोसिन - अलीकडील

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: केटासिया
कुळ: डेल्फिनिडेप्लॅटॅनिस्टॉइड
जॉन एडवर्ड ग्रे, १८२१

राष्ट्रीय जलचर प्राणी संपादन

भारतातील गंगा नदीच्या पात्रात आढळणारा हा प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.

हे सुद्धा पहा संपादन