आदिल राजा
आदिल रझा याच्याशी गल्लत करू नका.
आदिल राजा नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
नेदरलँड्सच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.