Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आदिल रझा (जन्म:१० डिसेंबर १९९१) हा पाकिस्तानी प्रथम श्रेणीचा क्रिकेटपटू आहे. इ.स. २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी तो पाकिस्तानचा एक खेळाडू होता. त्याचा जन्म गुजरानवाला पाकिस्थान येथे झाला.त्याचे वय २७ वर्षे आहे.