पेशावर पँथर्स

(पेशावर पॅंथर्स या पानावरून पुनर्निर्देशित)


पेशावर पॅंथर्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, पेशावर शहरातील आहे.

पेशावर पँथर्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान उमर गुल
प्रशिक्षक पाकिस्तान अख्तर सरफराझ
संघ माहिती
रंग   /  
स्थापना २००४
घरचे मैदान अरब नियाझ मैदान
क्षमता २५,०००