जानेवारी १२

दिनांक
(१२ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

जानेवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२ वा किंवा लीप वर्षात १२ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

  • १९०८ : पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
  • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
  • १९२६ : पाश्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००५ - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
  • इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यू व २९० जखमी.
  • २०१० : तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा
जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - (जानेवारी महिना)