राष्ट्रीय ज्ञान आयोग

हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


राष्ट्रीय ज्ञान आयोग ही भारतातील शिक्षण विषयक अभ्यास करून कालानुरूप करावयाचे बदल सूचवणारी संस्था आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या इ.स. २००८ अहवालात व्यावसायिक शिक्षणाच्या खास शिफारशी असून, या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी मोठी तरतूद केली आहे. हे शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. ==स्थापना==राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना १३ जून २००५ साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स‌म पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सल्लागार संस्था म्हणून केली.

अधिकार संपादन

==अध्यक्ष व समीती==अध्यक्षांसह आठ सदस्य आहेत

==कार्यकाल==राष्ट्रीय ज्ञान आयोगाचा कार्यकाल २ ऑक्टोबर २००५ पासून ते २ ऑक्टोबर २००८ पर्यंत तीन वर्ष ठरवण्यात आला होता,जो नंतर ३१ मार्च २००९ पर्यंत वाढविण्यात आला.


कार्ये---राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क (एनकेएन)चे लक्ष्य एक मजबूत आणि मजबूत आंतरिक भारतीय नेटवर्क स्थापित करणे आहे जे कनेक्टिव्हिटी सुरक्षित आणि सुरक्षित करण्यात सक्षम असेल. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी आणि प्रशासनाशी संबंधित सर्व हितधारकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणले जाईल.

आजवरील वाटचाल व महत्त्वाच्या सूचवण्या संपादन

अधिक वाचन संपादन

बाह्य दुवे संपादन