विल्यम ग्रेनव्हिल

ब्रिटिश राजकारणी, पंतप्रधान
(विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम विंडहॅम ग्रेनव्हिल, ग्रेनव्हिलचा पहिला बॅरन (इंग्लिश: William Grenville, 1st Baron Grenville; २५ ऑक्टोबर, इ.स. १७५९ - १२ जानेवारी, इ.स. १८३४) हा १८०६ ते १८०७ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विल्यम ग्रेनव्हिल

कार्यकाळ
११ फेब्रुवारी १८०६ – ३१ मार्च १८०७
राणी जॉर्ज तिसरा
मागील विल्यम पिट, धाकटा
पुढील विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक

जन्म २५ ऑक्टोबर १७५९ (1759-10-25)
बकिंगहॅमशायर, इंग्लंड
मृत्यू १२ जानेवारी, १८३४ (वय ७४)
बकिंगहॅमशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही विल्यम ग्रेनव्हिलयांची सही