मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट
मॅक्सिमिलियन पहिला (२२ मार्च १४५९, व्हियेना – १२ जानेवारी १५१९, वेल्स) हा १४८६ पासून जर्मनीचा राजा व इ.स. १५०८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४७७ पासून बूर्गान्यचा ड्यूक देखील होता.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/35/Albrecht_D%C3%BCrer_-_Portrait_of_Maximilian_I_-_Google_Art_Project.jpg/250px-Albrecht_D%C3%BCrer_-_Portrait_of_Maximilian_I_-_Google_Art_Project.jpg)
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील फ्रेडरिक तिसरा |
पवित्र रोमन सम्राट १४८६-१५१९ |
पुढील चार्ल्स पाचवा |