फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट

फ्रेडरिक तिसरा (२१ सप्टेंबर १४१५, इन्सब्रुक – १९ ऑगस्ट १४९३, लिंत्स) हा १४४० पासून जर्मनीचा राजा व इ.स. १४५२ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४२४ पासून ऑस्ट्रियाचा ड्यूक देखील होता.

फ्रेडरिक तिसरा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
सिगिस्मंड
पवित्र रोमन सम्राट
१४५२-१४९३
पुढील
मॅक्सिमिलियन पहिला