लिंत्स हे ऑस्ट्रिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व ओबरओस्टराईश ह्या प्रांताची राजधानी आहे.

लिंत्स
Linz
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
लिंत्स is located in ऑस्ट्रिया
लिंत्स
लिंत्स
लिंत्सचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 48°18′11″N 14°17′26″E / 48.30306°N 14.29056°E / 48.30306; 14.29056

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
प्रांत ओबरओस्टराईश
क्षेत्रफळ ९६.०५ चौ. किमी (३७.०९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८७३ फूट (२६६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८९,२८४
  - घनता १,९७१ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल)
http://www.linz.at/