स्पॅनिश ग्रांप्री

(सर्किटो डी जेरेझ या पानावरून पुनर्निर्देशित)

स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

स्पेन स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
(२०२३-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मिखाएल शुमाखर(६)
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१२)
सर्किटची लांबी ४.६५७ कि.मी. (२.८९४ मैल)
शर्यत लांबी ३०७.२३६ कि.मी. (१९०.९०८ मैल)
फेऱ्या ६६
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्यावालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.

सर्किट

संपादन

सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या

संपादन

सर्किटो डेल जारामा

संपादन

सर्किटो डी जेरेझ

संपादन

पेड्रालबेस सर्किट

संपादन

मॉन्टजुक सर्किट

संपादन

सर्किटो लासार्ते

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  मिखाएल शुमाखर १९९५, १९९६, २००१, २००२, २००३, २००४
  लुइस हॅमिल्टन २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
  मॅक्स व्हर्सटॅपन २०१६, २०२२, २०२३, २०२४
  जॅकी स्टुवर्ट १९६९, १९७०, १९७१
  नायजेल मॅनसेल १९८७, १९९१, १९९२
  एलेन प्रोस्ट १९८८, १९९०, १९९३
  मिका हॅक्किनेन १९९८, १९९९, २०००
  लुईस चेरॉन १९२८, १९३३
  एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७३
  मारीयो आन्ड्रेट्टी १९७७, १९७८
  आयर्टोन सेन्ना १९८६, १९८९
  किमी रायकोन्नेन २००५, २००८
  फर्नांदो अलोन्सो २००६, २०१३
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१२   स्कुदेरिआ फेरारी १९५४, १९७४, १९८१, १९९०, १९९६, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८, २०१३
  मर्सिडीज-बेंझ १९३४,१९३५, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
  मॅकलारेन १९७५, १९७६, १९८८, १९८९, १९९८, १९९९, २०००, २००५
  विलियम्स एफ१ १९८०, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९७, २०१२
  टीम लोटस १९६७, १९६८, १९७२, १९७३, १९७७, १९७८, १९८६
  रेड बुल रेसिंग २०१०, २०११, २०१६, २०२२, २०२३, २०२४
  अल्फा रोमियो १९२९, १९३३, १९५१
  बुगाटी १९२६, १९२८
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१४   मर्सिडीज-बेंझ ** १९३४,१९३५, १९९८, १९९९, २०००, २००५, २००९, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
१३   फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०
१२   स्कुदेरिआ फेरारी १९५४, १९७४, १९८१, १९९०, १९९६, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८, २०१३
११   रेनोल्ट एफ१ १९८६, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००६, २०१०, २०११, २०१२
  अल्फा रोमियो १९२९, १९३३, १९५१
  होंडा रेसिंग एफ१ १९८७, १९८८, १९८९
  बुगाटी १९२६, १९२८
  होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[][][]

हंगामानुसार विजेते

संपादन
 
१९८६ ते १९९० मध्ये वापरलेले सर्किटो डी जेरेझ.
 
१९६७, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६ ते १९८० मध्ये वापरलेले सर्किटो डेल जारामा.
 
१९६९, १९७१, १९७३, १९७५ मध्ये सर्किटो डी जेरेझ आणि सर्किटो डेल जारामा या दोघामध्ये अदलुन बदलून वापरलेले.
 
१९५१ आणि १९५४ मध्ये वापरलेले पेड्रालबेस सर्किट
 
१९२६ ते १९३०, १९३३ ते १९३५ मध्ये वापरलेले सर्किटो लासार्ते
 
१९२३ मध्ये वापरलेले सर्किटो डी सिटजेस-टेरामार
 
१९१३ मध्ये वापरलेले सर्किटो डी ग्वाडारमा
 
स्पॅनिश ग्रांप्री आयोजित केलेल्या सर्व ठिकाणांचा नकाशा

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
पिवळी दर्शवलेली शर्यत, दुसऱ्या महायुद्दा पुर्वीची युरोपियन चॅम्पियनशिपचा भाग असलेली शर्यत् आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९१३†   Carlos de Salamanca Rolls-Royce सर्किटो डी ग्वाडारमा
१९१४
-
१९२२
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९२३   Albert Divo Sunbeam अटोड्रोमो डी सिटजेस-टेरामार
१९२४
-
१९२५
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९२६   Bartolomeo Costantini बुगाटी
१९२७   रॉबर्ट बेनोस्ट डेलेज सर्किटो लासार्ते
१९२८   लुईस चेरॉन बुगाटी सर्किटो लासार्ते
१९२९   Louis Rigal[][] अल्फा रोमियो
१९३०   आचिले वार्झी मसेराती
१९३१
-
१९३२
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९३३   लुईस चेरॉन अल्फा रोमियो सर्किटो लासार्ते
१९३४   लुइगी फोगिओली मर्सिडीज-बेंझ
१९३५   रुडॉल्फ कॅरॅचिओला मर्सिडीज-बेंझ सर्किटो लासार्ते
१९३६
-
१९५०
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५१   उवान मॅन्युएल फंजिओ अल्फा रोमियो पेड्रालबेस सर्किट माहिती
१९५२
-
१९५३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५४   माइक हावथोर्न स्कुदेरिआ फेरारी पेड्रालबेस सर्किट माहिती
१९५५
-
१९६६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६७   जिम क्लार्क टीम लोटस - कॉसवर्थ सर्किटो डेल जारामा" माहिती
१९६८   ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९६९   जॅकी स्टुवर्ट मट्रा - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७०   जॅकी स्टुवर्ट मार्च इंजीनियरिंग - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७१   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७२   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७३   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७४   निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७५   जोशेन मास मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी मॉन्टजुक सर्किट माहिती
१९७६   जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९७७   मारीयो आन्ड्रेट्टी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८   मारीयो आन्ड्रेट्टी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९   पॅट्रिक डेपैलर एक्विपे लिजीएर - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८०   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९८१   गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी सर्किटो डेल जारामा" माहिती
१९८२
-
१९८५
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८६   आयर्टोन सेन्ना टीम लोटस - रेनोल्ट एफ१ सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ माहिती
१९८७   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९०   एलेन प्रोस्ट स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या माहिती
१९९२   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३   एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४   डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५   मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९७   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९८   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५   किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७   फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८   किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००९   जेन्सन बटन ब्रॉन जीपी - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१०   मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२   पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३   फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१७   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][][]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "स्पॅनिश Grand Prix". ९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Grand Prix winners १८९४-२०१९". १७ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "स्पॅनिश ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ४३५. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.
  4. ^ "Cómo se desarrolló el Grand Prix डी इस्पाना १९२९". २५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Rigal, sobre अल्फा रोमियो, fue el ganador de la carrera". २५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ