नमस्कार 27.106.126.23,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.




हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

नमस्कार संपादन

नमस्कार इंग्रजी शिकण्यासाठी विविध मार्ग आहेत. पण त्यासाठी मराठी विकीवर मदत नाही हे खरे आहे! इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे इंग्रजी बातम्या रेडियोवर ऐकायला लागा त्यासाठी बीबीसी हे उत्तम व फुकट साधन आहे. टिव्हीवर मात्र बातम्या पाहू नका त्यामुळे ऐकणे संपते! तसेच तुमच्या अभ्यास विषयातील लेख येथे विकीवरही येऊ द्या. तुमचाही अभ्यास होईल आणि विकीवर लेखही वाढतील. पुढील लेखनास शुभेच्छा! निनाद ०३:४८, १० ऑगस्ट २०११ (UTC)


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.