लास ॲनिमास काउंटी, कॉलोराडो

लास ॲनिमास काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडोतील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १५,५०७ होती.[] ट्रिनिडाड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

ट्रिनिडाडमधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

या काउंटीचे येथून वाहणाऱ्या पर्गेट्वार नदीच्या स्पॅनिश नावावरून (एल रियो दि लास ॲनिमास आन एल पुर्गेतोरियो) नामकरण केले आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 182.