४३ (संख्या)

नैसर्गिक संख्या
(त्रेचाळीस या पानावरून पुनर्निर्देशित)

४३-त्रेचाळीस  ही एक संख्या आहे, ती ४२  नंतरची आणि  ४४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 43 - forty-three.

४२→ ४३ → ४४
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
त्रेचाळीस
१, ४३
XLIII
௪௩
四十三
٤٣
१०१०११
ऑक्टल
५३
हेक्साडेसिमल
२B१६
१८४९
६.५५७४३९
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्म

संपादन
  • ४३  ही विषम संख्या आहे.
  • १/४३ = ०.०२३२५५८१३९५३४८८४
  • ४३चा घन, ४३ = ७९५०७, घनमूळ ३√४३ =  ३.५०३३९८०६०३८६७२

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन