आशिया क्रिकेट समिती

(आशिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

आशिया क्रिकेट संघाची सुरुवात १९८३ मध्ये आशिया क्रिकेट सभा या नावाने झाली. या संघटनेचा उद्देश आशिया विभागात क्रिकेट खेळाचा प्रचार व प्रसार करणे आहे. ही प्रादेशिक संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला संलन्ग आहे. १९९५ मध्ये ह्या संघटनेला सध्याचे नाव मिळाले. आशिया क्रिकेट संघाचे मुख्यालय कुलालंपुर, मलेशिया येथे आहे व या संघाचे २२ सदस्य देश आहेत.

आशिया क्रिकेट समिती
आशिया क्रिकेट समिती
खेळ क्रिकेट
आरंभ १९८३
मुख्यालय कुलालंपुर, मलेशिया
सदस्य २२
अध्यक्ष -
संकेतस्थळ आशिया क्रिकेट संघ

संघटन स्वरुप संपादन

सदस्य देश संपादन

आय.सी.सी पूर्ण सदस्य आय.सी.सी असोसिएट सदस्य

  भारत
  पाकिस्तान
  श्रीलंका
  बांगलादेश
  अफगानिस्तान

  हॉंगकॉंग
  कुवैत
  मलेशिया
  नेपाळ
  सिंगापूर
  थायलंड
  संयुक्त अरब अमिरात
  बहरैन


  भुतान


  ब्रुनै
  चीन
  इराण
  मालदीव
  म्यानमार
  ओमान
  कतार
  सौदी अरब

महत्त्वाच्या स्पर्धा संपादन

  • आशिया चषक
  • आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
  • आशिया क्रिकेट संघ चषक
  • आशिया क्रिकेट युवा स्पर्धा

बाह्य दुवे संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संलग्न - प्रादेशिक क्रिकेट संघटना

आशिया क्रिकेट समिती  · युरोप क्रिकेट समिती  · आफ्रिका क्रिकेट असोसिएशन  · आयसीसी अमेरिका  · आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक