कोरिया क्रिकेट असोसिएशन

कोरिया क्रिकेट असोसिएशन (대한크리켓협회)[१] ही दक्षिण कोरियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Korean Cricket Association 대한크리켓협회". KCA.