अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी; पश्तो: د افغانستان کرکټ بورډ, फारसी: کرکت بورد افغانستان; पूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट फेडरेशन) ही अफगाणिस्तानमधील क्रिकेटची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) मध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधी आहे आणि जून २०१३ पासून ते जून २०१७ मध्ये पूर्ण सदस्य होईपर्यंत आयसीसी चे सहयोगी सदस्य होते. त्यापूर्वी ते संलग्न सदस्य होते आणि २००१ पासून त्या संस्थेचे सदस्य आहेत. तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
चित्र:Afghanistan Cricket Board.png
खेळ क्रिकेट
संक्षेप एसीबी
स्थापना १९९५
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २२ जून २०१७ (पूर्ण सदस्यत्व)
प्रादेशिक संलग्नता आशियाई क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००१
स्थान काबूल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
काबूल
अध्यक्ष मिरवाईस अश्रफ
सीईओ नसीब खान
प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट
प्रायोजक एतिसलात, आरटीए स्पोर्ट, फॅनकोड, क्रिचरोज, कार्डन विद्यापीठ, राणा टेक्नॉलॉजीज एरियाना अफगाण एअरलाइन्स, अमूल,[१] टीवायकेए स्पोर्ट्स
अधिकृत संकेतस्थळ
cricket.af

संदर्भ संपादन

  1. ^ "Afghanistan Cricket Board Sponsors". 29 May 2021 रोजी पाहिले.