नोव्हेंबर ७
दिनांक
(७ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३११ वा किंवा लीप वर्षात ३१२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८३७ - गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसऱ्यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू
विसावे शतक
संपादन- १९०७ - डेल्टा सिग्मा पायची न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
- १९९६ - नायजेरियाचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान लागोसपासून आग्नेय दिशेस ४० मैलावर कोसळले. १४३ ठार
- १९९६ - नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
एकविसावे शतक
संपादन- २००० - हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड
- २००१ - एकमेव स्वनातीत प्रवासी विमान कॉॅंकोर्ड १५ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा आकाशात झेपावले
- २००२ - इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली
जन्म
संपादन- ९९४ - इब्न हज्म, अरब तत्त्वज्ञानी
- १८६७ - मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
- १८७४ - जोसेफ विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १८७६ - चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८७६ - टेड आर्नोल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८७९ - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी
- १८८४ - पांडुरंग सदाशिव खानखोजे, भारतीय क्रांतिकारक
- १८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ
- १८८९ - लॉर्ड लायोनेल टेनिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८८९ - डस्टी टॅपस्कॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १९१८ - बिली ग्रॅहाम, अमेरिकन धर्मप्रसारक
- १९५४ - कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता
- १९५९ - श्रीनिवास, भारतीय पार्श्वगायक
- १९६१ - रॉन हार्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९६२ - वेन एन. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९६६ - मार्टिन सुआ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९७२ - तनवीर मेहदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
- १९७९ - मंजुरल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू
- १९८० - जेम्स फ्रॅंकलिन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९८० - कार्तिक - भारतीय पार्श्वगायक
- १९८१ - अनुष्का शेट्टी, भारतीय अभिनेत्री
मृत्यू
संपादनप्रतिवार्षिक पालन
संपादन- ऑक्टोबर क्रांती दिन - रशिया
- विद्यार्थी दिवस – महाराष्ट्र राज्य
नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)