जॉर्ज टॅपस्कॉट

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
(डस्टी टॅपस्कॉट या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज लान्सेलॉट डस्टी टॅपस्कॉट (नोव्हेंबर ७, इ.स. १८८९:बार्कली वेस्ट, केप प्रोव्हिन्स, दक्षिण आफ्रिका - डिसेंबर १३, इ.स. १९४०:किंबर्ली, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९१३मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

जॉर्जचा भाऊ लायोनेल टॅपस्कॉट हासुद्धा दक्षिण आफ्रिकेचा कसोटी खेळाडू होता.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.