लेओन ट्रॉट्स्की
(लेऑन ट्रॉट्स्की या पानावरून पुनर्निर्देशित)
लेऑन ट्रॉट्स्की (रशियन: Лeв Давидович Трóцкий) (नोव्हेंबर ७, इ.स. १८७९ - ऑगस्ट २१, इ.स. १९४०) हा युक्रेनमध्ये जन्मलेला मार्क्सवादी तत्त्वज्ञ होता. ट्रॉट्स्की बोल्शेविक क्रांतीतील एक नेता होता. ह्याने 'लाल सेने'ची स्थापना केली. याचे मूळ नाव लेव्ह डेव्हिडोविच ब्रॉन्स्टाइन असे होते.
लेऑन ट्रॉट्स्की | |
सोव्हिएत संघाच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचा "जनतेचा आयुक्त" (कमिसार)
| |
कार्यकाळ ८ नोव्हेंबर, इ.स. १९१७ – १३ मार्च, इ.स. १९१८ | |
राष्ट्रपती | व्लादिमिर लेनिन |
---|---|
मागील | मिखाइल तेरेश्चेंन्को |
पुढील | जॉर्जी चिचेरिन |
सोव्हिएत संघाच्या सैनिकी व नौदलीय व्यवहार खात्याचा "जनतेचा आयुक्त" (कमिसार)
| |
कार्यकाळ २९ ऑगस्ट, इ.स. १९१९ – १५ जानेवारी, इ.स. १९२५ | |
मागील | लेव्ह कामेनेव्ह |
पुढील | मिखाइल फ्रुझ |
पेट्रोग्राड सोव्हिएत चा राष्ट्रपती
| |
कार्यकाळ ८ ऑक्टोबर, इ.स. १९१७ – ८ नोव्हेंबर, इ.स. १९१७ | |
जन्म | ७ नोव्हेंबर, इ.स. १८७९ येलिझावेटग्राड, रशियन साम्राज्य |
मृत्यू | २१ ऑगस्ट, इ.स. १९४० कोयोआकान, मेक्सिको सिटी, मेक्सिको |
राष्ट्रीयत्व | सोव्हिएत |
पत्नी | अलेक्सान्ड्रा सोकोलोव्ह्स्काया, नतालिया सेडोव्हा |
धर्म | नास्तिक |
सही |
साम्यवाद |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |