५३ (संख्या)
५३-त्रेपन्न ही एक संख्या आहे, ती ५२ नंतरची आणि ५४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 53 - fifty-three.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | त्रेपन्न | |||
१, ५३ | ||||
LIII | ||||
௫௩ | ||||
五十三 | ||||
٥٣ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११०१०१२ | |||
ऑक्टल |
६५८ | |||
हेक्साडेसिमल |
३५१६ | |||
२८०९ | ||||
७.२८०११ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
संपादन- ५३ ही विषम संख्या आहे.
- १/५३ = ०.०१८८६७९२४५२८३०१९
- ५३चा घन, ५३३ = १४८८७७, घनमूळ ३√५३ = ३.७५६२८५७५४२२१०७
- ५३ ही एक स्व: संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- क्युबा (+५३) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५३ हा आयोडीन-Iचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५३
- राष्ट्रीय महामार्ग ५३