जून २७
दिनांक
(२७ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७८ वा किंवा लीप वर्षात १७९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसातवे शतक
संपादनसोळावे शतक
संपादन- १५४२ - हुआन रॉद्रिगेझ काब्रियोने कॅलिफोर्नियावर स्पेनचे आधिपत्य जाहीर केले.
अठरावे शतक
संपादन- १७०९ - पीटर पहिल्याने चार्ल्स बाराव्याचा पराभव केला.
एकोणिविसावे शतक
संपादन- १८०६ - ब्रिटिश सैन्याने आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्स जिंकली.
- १८४४ - मोर्मोन चर्चच्या संस्थापक जोसेफ स्मिथ जुनियरचा कार्थेज, इलिनॉय येथे तुरुंगात खून.
विसावे शतक
संपादन- १९५३ - जोसेफ लेनियेल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५४ - सोवियेत संघात ओब्निन्स्क येथे जगातील पहिले अणुशक्तिवर चालणारे विद्युत उत्पादन केंद्र सुरू.
- १९५७ - अमेरिकेच्या टेक्सास व लुईझियाना राज्यात हरिकेन ऑड्रीचा धुमाकूळ. ५०० ठार.
- १९६७ - लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू.
- १९७७ - जिबुटीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८० - एरोलिनी इटाव्हिया फ्लाइट ८७० हे डी.सी.८ प्रकारचे विमान इटलीत युस्टीका शहराजवळ कोसळले. ८१ ठार.
- १९८८ - फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉॅं रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
- १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
- १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला.
एकविसावे शतक
संपादन- २००७ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी राजीनामा दिला.
जन्म
संपादन- १०४० - लाडिस्लॉस पहिला, हंगेरीचा राजा.
- १३५० - मनुएल दुसरा पॅलिओलॉगस, पूर्व रोमन सम्राट.
- १४६२ - लुई बारावा, फ्रांसचा राजा.
- १५५० - चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
- १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - रॉबर्ट ऍपलयार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - मीरा स्याल, ब्रिटिश लेखिका, अभिनेत्री.
- १९८० - केव्हिन पीटरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - डेल स्टाइन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ - स्वेतलाना कुझ्नेत्सोवा, रशियाची टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- ११४९ - ॲंटिओखचा रेमंड.
- १४५८ - आल्फोन्से पाचवा, अरागॉनचा राजा.
- १८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
- १८४४ - जोसेफ स्मिथ जुनियर, मोर्मोन चर्चचा संस्थापक.
- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.
- २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- एच.आय.व्ही. चाचणी दिन - अमेरिका
- शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)