चार्ल्स बारावा, स्वीडन

चार्लस बारावा ज्यास कार्ल म्हणूनही ओळखल्या जात होते, ( १७ जून १६८२ - मृत्यू: ३० नोव्हेंबर १७१८) हा स्वीडनचा सन १६९७ ते १७१८ या कालावधीत राजा होता.तो चार्लस ११वाचा एकमेव हयात मुलगा होता.सात महिन्याच्या काळजीवाहू सरकारनंतर त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी राज्यभार सांभाळला.

चार्लस बारावा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.