१८ (संख्या)
१८-अठरा ही एक संख्या आहे, ती १७ नंतरची आणि १९ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 18 - eighteen
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | अठरा | |||
१, २, ३, ६, ९, १८ | ||||
XVIII | ||||
௧௮ | ||||
十八 | ||||
١٨ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१००१०२ | |||
ऑक्टल |
२२८ | |||
हेक्साडेसिमल |
१२१६ | |||
३२४ | ||||
४.२४२६४१ |
गुणधर्म
संपादन- १८ ही सम संख्या आहे
- १/१८ = ०.०५५५५५५५५५५५५५५६
- १८चा घन, १८³ = ५८३२, घनमूळ ३√१८ = २.६२०७४१३९४२०८९
- १८ ही एक हर्षद संख्या आहे
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- १८ हा आर्गॉन-Arचा अणु क्रमांक आहे.
- १८ व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात.
- मतदान करण्यासाठीचे किमान वय १८ वर्षे.
- इ.स. १८
- राष्ट्रीय महामार्ग १८
- १८ वे शतक
भारतीय संस्कृतीत
- श्रीमदभगवद्गीतेत अठरा अध्याय आहेत.
- गीतेची अठरा नावे
- अठरा अलुतेदार
- अठरा पुराणे