गीतेची अठरा नावे संपादन करा गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी

ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. [२