राष्ट्रीय महामार्ग १८


राष्ट्रीय महामार्ग १८ (National Highway 18) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग १८
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ३६१ किलोमीटर (२२४ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात गोविंदपूर
शेवट बालासोर
स्थान
राज्ये झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा